
Char God – Prem suvichar – प्रेम मराठी सुविचार
Char God – Prem suvichar – प्रेम मराठी सुविचार – Love quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Love Quotes वाचायला मिळतील
Love Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
देव करो नकळत
असं घडावं क़ी
तु ही माझ्या प्रेमात पडावं…!!
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love status Marathi
Love Quote (2)
😊💖🌟
प्रेम तर स्वताहून जवळ येत असते,
जेव्हा कोणीतरी कोणाच्या
नशिबात असते…
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Quotes in Marathi
[adace-ad id=”4135″]
Love Quote (3)
🍁👏
प्रेमाचे गणितच अवघड असते,
जे सर्वांनाच सोडविता येत नाही,
करणारे तर असतात सर्व जण
पण शेवटपर्यंत कोणाचे टिकत नाही.
👍🌺
facebook Love status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती
Love Quote (4)
🌸🌿🌸
मला तुझं हसणं हवं आहे,
मला तुझं रुसणं हवं आहे,
तु जवळ नसतानाही..
मला तुझं असणं हवं आहे.
🙏🌸
Love status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
Love Quote (5)
🌹👉🏻👇🏽
सर्वांपासून दूर एक
वेगळीच दुनिया आहे…
जिथे फ़क्त तू आणि मी आहे…
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love status in Marathi
Love Quote (6)
🐾🌿
“जर तुम्हाला तिच्या
यातना कळतात,
तिने न सांगता
आणि त्याचा त्रास तुम्हाला
होतो…,
तर ते आहे प्रेम”
🌾🌾
Love in Marathi
Love Quote (7)
🐾🌿
चार गोड शब्दांनी
जे काम होते
ते पैशानेही होत नाही.
🌾🌾
Love Quotes in Marathi
तुम्हाला खाली दिलेले सुंदर मराठी सुविचार नक्की आवडतील.
कृपया :- मित्रांनो हे (Apli Maitri – Loveship Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓