Ji Vyakti – Prem suvichar – प्रेम मराठी सुविचार
Ji Vyakti – prem suvichar – प्रेम मराठी सुविचार – Love quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Love Quotes वाचायला मिळतील
Love Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
असावं कुणीतरी……
मनमोकळ बोलणार..
काहीही न सांगता, अगदी मनातल ओळखणार..
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love status Marathi
Love Quote (2)
😊💖🌟
काळजाचं पाणी पाणी झालं जेव्हा ती बोलली….
मी तुझ्याकडुन प्रेम शिकले…
दुसऱ्या कोणावर करण्यासाठी…
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Quotes in Marathi
[adace-ad id=”4135″]
Love Quote (3)
🍁👏
काय माहित पण ती बाजूला असली की
ठंडी अचानक जास्तच वाढू लागते आणि
तिला पुन्हा पुन्हा जवळ घ्यायला भाग पाडते…
👍🌺
facebook Love status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती
Love Quote (4)
🌸🌿🌸
अंतर्बाह्य प्रांजळपणा
हाच प्रीतीचा प्राण होय.
🙏🌸
Love status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
Love Quote (5)
🌹👉🏻👇🏽
कधी कधी हसायला,
तर कधी कधी रडायला आवडत…
अन कवितांच्या शब्दात,
फक्त तुलाच शोधायला आवडत…
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love status in Marathi
Love Quote (6)
🐾🌿
आता मला सवय लागली आहे
तुझ्याशिवाय जगण्याची,
मग तू का आस लावली आहेस
माझी परत येण्याची…
🌾🌾
Love in Marathi
तुम्हाला खाली दिलेले सुंदर मराठी सुविचार नक्की आवडतील.
कृपया :- मित्रांनो हे (Apli Maitri – Loveship Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓