
Ayushyat Kadhihi konasamor suvichar – प्रेरणादायी मराठी सुविचार
Ayushyat Kadhihi konasamor suvichar – प्रेरणादायी मराठी सुविचार – Motivational quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Motivational Quotes वाचायला मिळतील
Motivational Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
दु:ख विभागल्याने कमी होते आणि
सुख विभागल्याने वाढते.
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Motivational status Marathi
Motivational Quote (2)
😊💖🌟
फक्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि
स्वत:साठी जगून
दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !
🙏🙏 🌾👏🏻
2 line Motivational Quotes in Marathi
[adace-ad id=”4135″]
Motivational Quote (3)
🍁👏
यशाकडे नेणारा सर्वात
जवळचा मार्ग अजुन
तयार व्हायचा आहे !
👍🌺
facebook Motivational status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती
Motivational Quote (4)
🌸🌿🌸
स्वप्नाहून सुंदर घरटे
मनाहून असेल मोठे दोघांनाही
जे जे हवे ते होईल साकार येथे…
🙏🌸
Motivational status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
Motivational Quote (5)
🌹👉🏻👇🏽
आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका
कारण ज्यांना तुम्ही आवडता,
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते
तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच
विश्वास ठेवायला तयार होत नाही.
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Motivational status in Marathi
Motivational Quote (6)
🐾🌿
हे देवा, मला खूप खूप
आव्हानं दे व
ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे !
🌾🌾
Motivational in Marathi
तुम्हाला खाली दिलेले सुंदर मराठी सुविचार नक्की आवडतील.
कृपया :- मित्रांनो हे (Ayushyat Kadhihi konasamor suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓