
Swatala Jinkayche – Prenadayi Suvichar – प्रेरणादायी सुविचार
Swatala Jinkayche – Prenadayi Suvichar – प्रेरणादायी सुविचार – Motivational quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Motivational Quotes वाचायला मिळतील
Motivational Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
स्वत:ला जिंकायचे असेल
तर डोक्याचा उपयोग करा;
इतरांना जिंकायचे असेल
तर हृदयाचा उपयोग करा.
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Motivational status Marathi
Motivational Quote (2)
😊💖🌟
वेळ बदलायला
वेळ नाही लागत…
🙏🙏 🌾👏🏻
2 line Motivational Quotes in Marathi
[adace-ad id=”4135″]
Motivational Quote (3)
🍁👏
चांगली कविता
माणसाला संवेदनाक्षम बनवते.
👍🌺
facebook Motivational status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ट संत समर्थ रामदास स्वामी यांची माहिती
Motivational Quote (4)
🌸🌿🌸
कोणतेही अडथळे नसलेली,
साधी वाट कशाचेही
नेतृत्व करू शकत नाही.
🙏🌸
Motivational status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
Motivational Quote (5)
🌹👉🏻👇🏽
आपण आपल्या कल्पनांचे लाड करायचे …
त्यांना हळूहळू फुलवत नेलं ना,
कि गोष्ट आपोआप तयार होते.
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Motivational status in Marathi
Motivational Quote (6)
🐾🌿
“गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले !
यशाजवळ पोहोचण्यासाठी
कधीही शॉर्टकट नसतो.”
🌾🌾
Motivational in Marathi
तुम्हाला खाली दिलेले सुंदर मराठी सुविचार नक्की आवडतील.
प्रेम मराठी सुविचार | Love Suvichar in Marathi
प्रेरणादायी मराठी सुविचार | Inspirational Suvichar in Marathi
मैत्री मराठी सुविचार | Friendship Suvichar in Marathi
आई मराठी सुविचार | Mother Suvichar in Marathi
देव मराठी सुविचार | God Suvichar in Marathi
विश्वास मराठी सुविचार | Motivational Suvichar in Marathi
कृपया :- मित्रांनो हे (Swatala Jinkayche – Prenadayi Suvichar) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓