Swapna Pahatach – Prenadayi Suvichar – प्रेरणादायी मराठी सुविचार
Swapna Pahatach – Prenadayi Suvichar – प्रेरणादायी मराठी सुविचार – Motivational quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Motivational Quotes वाचायला मिळतील
Motivational Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
स्वप्न पाहतच असालं
तर मोठाच पाहा.
लहान कशाला? कारण मोठी स्वप्नेच
माणसाच रक्त ढवळू शकतात.
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Motivational status Marathi
Motivational Quote (2)
😊💖🌟
“सौंदर्य हे वस्तूत नसते;
पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.
🙏🙏 🌾👏🏻
2 line Motivational Quotes in Marathi
[adace-ad id=”4135″]
Motivational Quote (3)
🍁👏
ह्रदयाची झेप
बुद्धीच्या पलिकडची असते…
👍🌺
facebook Motivational status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ट संत समर्थ रामदास स्वामी यांची माहिती
Motivational Quote (4)
🌸🌿🌸
स्वप्न म्हणजे झोपल्यावर
बघायची गोष्ट नाही.
स्वप्न म्हणजे जे तुम्हाला झोपु देत नाही ते…
🙏🌸
Motivational status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
Motivational Quote (5)
🌹👉🏻👇🏽
विचारवंत होण्यापेक्षा
आचारवंत व्हा.
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Motivational status in Marathi
Motivational Quote (6)
🐾🌿
सर खरच सांगतोय
जगता येईल अस द्या शिक्षण ,
बदला फुटकळ अभ्यास
🌾🌾
Motivational in Marathi
तुम्हाला खाली दिलेले सुंदर मराठी सुविचार नक्की आवडतील.
प्रेम मराठी सुविचार | Love Suvichar in Marathi
प्रेरणादायी मराठी सुविचार | Inspirational Suvichar in Marathi
मैत्री मराठी सुविचार | Friendship Suvichar in Marathi
आई मराठी सुविचार | Mother Suvichar in Marathi
देव मराठी सुविचार | God Suvichar in Marathi
विश्वास मराठी सुविचार | Motivational Suvichar in Marathi
कृपया :- मित्रांनो हे (Swapna Pahatach – Prenadayi Suvichar) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓