Cool marathi status message -✍ जोशिल्या क्षणाची…मस्त मराठी संदेश
Cool marathi status message -✍ जोशिल्या क्षणाची…मस्त मराठी संदेश नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Cool Status च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Cool Status वाचायला मिळतील
Cool Status (1)
✍ जोशिल्या क्षणाची आपली हि दोस्ती,
दिवस हे जगूया करू जरा रे मस्ती थोडीशी….
🌹🌷🌷🌹
Cool Status (2)
👏🙏👏
माझीवाली रडताना पण एवढी Cute दिसते की
कळतच नाही हिला
शांत करू का अजून एक बुक्की मारू…
🌾🍁🌾👏🏻
[adace-ad id=”3972″]
Cool Status in marathi (3)
🍁👏🙏👏
शांत बसलोय फक्त तुझी बदनामी होईल म्हणून
डोकं फिरलं न घरातून उचलून नेईन…
👍🏻🌺
हे पण 🙏 वाचा 👉: सायली जाधव यांची मराठीत माहिती
Cool Status (4)
🌸🌿🌸
तुला माझ्या बोलण्याचा राग येतो ना……
मग एक गोष्ट लक्षात ठेव,
माझ शांत बसण तुला एक दिवस नक्कीच रडवेल…
🙏🙏
[adace-ad id=”3972″]
Cool Status (5)
🌹🌹👉🏻👇🏽
आयुष्य तेव्हा खुपच Romantic वाटत…
जेव्हा आपण तीच्या सुंदर
डोळ्यांकड़े शांतपणे पाहत असतो…!
✨🌺
Cool Status (6)
🐾🌿🐾🌿
शांत बसलेल्या वाघाला दुबळा समजू नका,
फाडून टाकेल तुम्हा तो त्याच्या वाटेला जाऊ नका,
आम्ही दिसतो साधे भोळे आमच्या चेहऱ्यावर जाऊ नका,
करून टाकेन तुकडे तुकडे आमच्या नादाला लागू नका..
✨🌺
हे पण 🙏 वाचा 👉: ऐटिटूड कोट्स इन मराठी
Cool Status (7)
🌹💐🌹
प्रत्येक गोष्टीला अंत आहे
म्हणूनच आम्ही शांत आहे…
🌺🙏🙏🌺
[adace-ad id=”3971″]
Cool Status (8)
🙏🌹🌹🙏
लढता लढता हरलो जरी,
हरल्याची मला खंत नाही..
लढा माझ्या मराठीसाठी,
लढाईला माझ्या अंत नाही..
पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन,
शांत बसायला मी काही संत नाही…
🙏🌹🌹🙏
Cool Status (9)
🙏🌹🌹🙏
“खळखळणारा झरा तू
चंचलतेचा वारा तू,
लाट धावते ज्याच्यासाठी
कधी तो शांत किनारा तू,”
🙏🌹🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: तुझ्या मैत्रिचा – फ्रेंडशिप मराठी विचार
Cool Status (10)
🌹💐🌹
“उभा मी शांत आज ,
तूझ्याकडे पाहत…
समोर माझ्या एक फुल ,
नुकतच होतं फुलत… ”
✍🏻✍🏻
[adace-ad id=”3970″]
Cool Status (11)
🌹💐🌹
“आई कितीही मोठा झालो तरी,
तुझ्यासमोर लहानच आहे अजून…
आजही शांत झोप लागते मला,
आई तुझ्याच मांडीवर डोकं ठेवून…”
✍🏻✍🏻
Cool Status (12)
🌹💐🌹
“जुने पावसाळे उडून गेलेत
delete झालेल्या file सारखे
अन घर आता शांत असतं
range नसलेल्या mobile सारखे”
✍🏻✍🏻
कृपया :- मित्रांनो हे (Cool marathi status message) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓