
जागतिक मराठी भाषा दिवस शुभेच्छा – Marathi rajbhasha diwas Status – Marathi Bhasha Din Quotes
जागतिक मराठी भाषा दिवस शुभेच्छा – Marathi Rajbhasha Diwas status – Marathi Bhasha Din Quotes नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Marathi Rajbhasha Diwas status च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Marathi Rajbhasha Diwas status वाचायला मिळतील
Marathi Rajbhasha Diwas status (1)
✍ लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी।
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी।
धर्म, पंथ,जात एक जाणतो मराठी।
एवढ्या जगात माय मानतो मराठी।।
🌹🌷🌷🌹
Marathi Rajbhasha Diwas status (2)
👏🙏👏
⚜🌸 ✨💠✨🌸⚜
मराठी भाषा
ही आमची मातृभाषा आहे
हे आम्ही आमचे भाग्य समजतो
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
⚜🌸 ✨🎯✨🌸⚜
🌾🍁🌾👏🏻
[adace-ad id=”3972″]
Marathi Rajbhasha Diwas status in marathi (3)
🍁👏🙏👏
“|| हसा मराठी || बोला मराठी || वाढवा मराठी || जगा मराठी ||
चला…साजरा करूया जल्लोषात…
“”जागतिक मराठी भाषा दिन”””
👍🏻🌺
हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती
Marathi Rajbhasha Diwas status (4)
🌸🌿🌸
☄🔔 🔔☄
आपल्याला फक्त
दोनच गोष्टी आवडतात,
एक म्हणजे ढोल-ताशा आणि
दुसरी म्हणजे मराठी भाषा….
💐 !! तुमचा दिवस छान जाओ !! 💐
🙏🙏
[adace-ad id=”3972″]
Marathi Rajbhasha Diwas status (5)
🌹🌹👉🏻👇🏽
“अंगा लावण्यास मला सुगंधी
साबण वा अत्तर नसु दे..
पण गर्वाने ओढलेला माझ्या
कपाळी भगवा टिळा असु दे.”
✨🌺
Marathi Rajbhasha Diwas status (6)
🐾🌿🐾🌿
“शुन्यातुन स्वराज्य उभं करणं
हे फक्त आणि फक्त मराठाच करु शकतो
मराठ्यांच्या पराक्रमाची
गाथा फक्त आणि फक्त सह्यदीच सांगु शकतो…”
✨🌺
हे पण 🙏 वाचा 👉: ऐटिटूड कोट्स इन मराठी
Marathi Rajbhasha Diwas status (7)
🌹💐🌹
“झोपेत स्वप्न बघत बसण्यापेक्षा,
मी सकाळी उठतो आणि
स्वप्न पूर्ण करायला सुरुवात करतो”””
🌺🙏🙏🌺
[adace-ad id=”3971″]
Marathi Rajbhasha Diwas status (8)
🙏🌹🌹🙏
मराठी
पाउल पडते पुढे !
🙏🌹🌹🙏
Marathi Rajbhasha Diwas status (9)
🙏🌹🌹🙏
“ना मोठेपणासाठी..
ना स्वार्थासाठी
जीव तडपतो फक्त
मराठी अस्मितेसाठी…”
🙏🌹🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: तुझ्या मैत्रिचा – फ्रेंडशिप मराठी विचार
Marathi Rajbhasha Diwas status (10)
🌹💐🌹
जल्लोष मराठीचा…..
मान मात्र भाषेचा……
मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा….
✍🏻✍🏻
[adace-ad id=”3970″]
हे पण 🙏 वाचा 👉: तुझ्या मैत्रिचा – फ्रेंडशिप मराठी विचार
Marathi Rajbhasha Diwas status (11)
🌹💐🌹
“पुन्हा मानव जन्म मिळाला तर….
फक्त मराठीच होईन….”
✍🏻✍🏻
कृपया :- मित्रांनो हे (Marathi Bhasha Din Quotes) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓