Emotional love quotes in marathi – 💘 जखम करणारा विसरतो… 💘 भावनिक प्रेम मराठी सुविचार
Emotional love quotes in marathi – 💘 जखम करणारा विसरतो… 💘 भावनिक प्रेम मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Love Quotes च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Love Quotes वाचायला मिळतील
Love Quotes (1)
जखम करणारा विसरतो,
पण जखम ज्याला झाली
तो विसरत नाही
🌹🌷🌹
Love Quotes (2)
कोणी मनासारखं जगत असतं
आणि
कोणी दुसऱ्याच मन जपून जगत असतं..!!
🌾👏🏻
[adace-ad id=”4135″]
Love Quotes in marathi (3)
🍁👏
अजुन किती तुकडे करणार आहेस
या तुटलेल्या हृदयाचे?
जेव्हा तोडून थकशील
तेव्हा एवढच सांग
त्याची चुक काय होती…
🌺🌺🌺
👍🌺
हे पण 🙏 वाचा 👉: सायली जाधव यांची मराठीत माहिती
Love Quotes (4)
🌸🌿🌸
आत्मविश्वासाला तडा गेल्यावर ,
कोणताच मार्ग उरत नाही..
सगळीकडे अंधार मग, प्रकाश कुठेच रहात नाही..
🙏
[adace-ad id=”3972″]
Love Quotes (5)
🌹👉🏻👇🏽
एकटेपणा तेव्हा वाटत नाही
जेव्हा आपण एकटे असतो ,
तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्या बरोबर सर्व जण असतात ,
पण ती व्यक्ती नसते
जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते..
🌺
Love Quotes (6)
🐾🌿
कळलाच नाही कधी मला
तुझं ते आतल्या आत जळण,
जवळ असूनही लक्षातच आलं नाही
तुझं एकटीच तडफडण…
🌾🌾
हे पण 🙏 वाचा 👉: मुलींसाठी मराठी स्टेटस
Love Quotes (7)
🌹💐🌹
कोणावर ईतकं प्रेम नका करु
की स्वतः वर पण
प्रेम करायला विसराल
🌺🙏🌺
[adace-ad id=”3971″]
Love Quotes (8)
🙏🌹🌹🙏
जेवढं माझ्याकडे जळून पाहशील …
तेवढंच माझ्याकडे वळून पाहशील…
🙏🌹🙏
Love Quotes (9)
🙏🌹🙏
डोळ्यांत वाच माझ्या तू
गीत भावनांचे सादाविना
कळावे संगीत लोचनांचे…
🙏🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: तुझ्या मैत्रिचा – फ्रेंडशिप मराठी विचार
Love Quotes (10)
🌹💐🌹
नको न जाऊ सोडून तू असे मला..
कि जीव तुझ्यात अडकला आहे..
✍🏻
[adace-ad id=”3970″]
Love Quotes (11)
🌹💐🌹
माझी नजर अखेरपर्यंत तुलाच शोधत होती
पण तुला कधी नजरेसमोर
यावस वतलाच नाही…
✍🏻
Love Quotes (11)
🌹💐🌹
विसरू नकोस कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी…
लक्ष लक्ष थेंब कुणी पाझरत तुझ्यासाठी.
कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी
✍🏻
कृपया :- मित्रांनो हे (Emotional love quotes in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓