
Dosti status in marathi – आपल Background तस… मैत्री स्टेटस मराठीमध्ये
Dosti status in marathi – आपल Background तस… मैत्री स्टेटस मराठीमध्ये नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Dosti Quote च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Dosti Quote वाचायला मिळतील
Dosti Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
आनंदाच्या क्षणी जो नेमका आठवतो आणि
दु:खात असताना नेमका येऊन हजर होतो;
तो मित्र असतो आणि हे दोन्ही क्षण ज्या दिवशी येतात,
ते सर्वच दिवस फ़्रेन्डशीप डे असतात.
🌹🌷🌹
cute Dosti status Marathi
Dosti Quote (2)
टेन्शन नको घेउ यार..
मला पण काळजी आहे
तुझी थोडी थोडी..!!!
🌾👏🏻
2 line Dosti status in Marathi
[adace-ad id=”4135″]
Dosti Quote (3)
🍁👏
“मित्राला दिलेले पैसे
परत कधीच मागायचे नसतात
कारण मागितले तरी तो
पैसे परत देत नाही”
👍🌺
facebook Dosti status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
Dosti Quote (4)
🌸🌿🌸
स्नेहाचा एक कटाक्ष
दु:खी हृदयाला कुबेराच्या संपत्तीपेक्षा
अधिक मोलाचा असतो.
🙏
Dosti status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
Dosti Quote (5)
🌹👉🏻👇🏽
“आपल Background तस एवढ खास नाही
पण नडायच्या वेळेस हजार वेळा विचार करा
कारण आपल्याकड अशे मित्र आहेत जे तुमच्याकडे पण नाही..”
🌺
emotional facebook Dosti status in Marathi
Dosti Quote (6)
🐾🌿
“सुकलेले फुल सुगंध देऊन जातात,
गेलेले क्षण आठवणी देऊन जातात,
प्रत्येकाशी ओळख असतेच निराळी,
कोणी मैत्रीत प्रेम तर,
कोणी प्रेमात मैत्री देऊन जातात.”
🌾🌾
Dosti in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: मुलींसाठी मराठी स्टेटस
Dosti Quote (7)
🌹💐🌹
“निर्सगाला रंग हवा असतो.
फुलांना गंध हवा असतो.
माणुस हा एकटा कसा राहणार, कारण…….
त्यालाही मैञीचा छंद हवा असतो…”
🌺🙏🌺
Dosti suvichar in Marathi for him
[adace-ad id=”3971″]
Dosti Quote (8)
🙏🌹🌹🙏
“कधी गोड आठवणीत तू
साठव मला ,
मैत्रीचा हात हवा असल्यास
आठव मला ,
सुख असुदे तुझं तुझ्याकडे,
दुख असेल तर आवर्जून
पाठव मला …!”
♥🙏🌹🙏
suvichar for Dosti
Dosti Quote (9)
🙏🌹🙏
“मैत्रिला कधी गंध नसतो
मैत्रीचा फक्त छंद असतो
मैत्री सर्वानी करावी
त्यात खरा आनंद असतो!!!!”
🙏🌹🙏
best Dosti marathi status
हे पण 🙏 वाचा 👉: तुझ्या मैत्रिचा – फ्रेंडशिप मराठी विचार
Dosti Quote (10)
🌹💐🌹
“मैत्री म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी दोस्तीची वाट..
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं,
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न….”
dosti shayari marathi language
[adace-ad id=”3970″]
Dosti Quote (11)
🌹💐🌹
“मैत्री माझी तोडू नकोस,
कधीच माझ्याशी रुसु नकोस,
मला कधी विसरु नकोस,
मी दूर असून जवळ आहे तुझ्या,
फक्त माझ्या मैत्रीची जागा
कोणाला देऊ नकोस…”
best Dosti quotes in marathi
कृपया :- मित्रांनो हे (Marathi suvichar on Dosti) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓