Mother Quotes in marathi – आपले चिमुकले हाथ… आई वडील मराठी सुविचार
mother quotes in marathi – आपले चिमुकले हाथ… आई वडील मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Aai – Baba Quote च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Aai – Baba Quote वाचायला मिळतील
Aai – Baba Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
आपले चिमुकले हाथ धरून
जे आपल्याला चालायला शिकवतात… ….
ते बाबा असतात
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Aai – Baba status Marathi
Aai – Baba Quote (2)
😊💖🌟
जिच्या उदरात जन्म होतो
ती माता आणि जिच्या उदरात अस्त होतो ती माती
यातील वेलांटीचा फरक
म्हणजे माणसाचे जीवन.
🙏🙏
🌾👏🏻
2 line Aai – Baba Quotes in Marathi
[adace-ad id=”4135″]
Aai – Baba Quote (3)
🍁👏
“सोसताना वेदना मुखातून
एक शब्द नेहमी येई प्रेमाचा
पाझर पसरून त्या वेदनेवर
वेदना नाहिशी करते आई…”
👍🌺
facebook Aai – Baba status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची माहिती
Aai – Baba Quote (4)
🌸🌿🌸
“मुंबईत घाई,
शिर्डीत साई,
फुलात जाई
आणि गल्ली गल्लित भाई
पण या जगात सगळ्यात भारी आपली आई..”
🙏
Aai – Baba status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
Aai – Baba Quote (5)
🌹👉🏻👇🏽
“आई कितीही मोठा झालो तरी,
तुझ्यासमोर लहानच आहे अजून…
आजही शांत झोप लागते मला,
आई तुझ्याच मांडीवर डोकं ठेवून…”
🌺
emotional facebook Aai – Baba status in Marathi
Aai – Baba Quote (6)
🐾🌿
“आईचे उपकार कधीही नाही फिटणार
कारण
तिला फक्त देणं कळतं घेणं नाही…”
🌾🌾
Aai – Baba in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: मुलींसाठी मराठी स्टेटस
Aai – Baba Quote (7)
🌹💐🌹
“आम्ही फक्त आमच्या गुर्मीत असतो
आम्हाला भीती नाय कोणाच्या बापाची
कारण
भाकर खातो कष्टाची अन
सेवा करतो आई बापाची…”
🌺🙏🌺
Aai – Baba suvichar in Marathi for him
[adace-ad id=”3971″]
Aai – Baba Quote (8)
🙏🌹🌹🙏
“खिशातल्या हजार रुपयांची किंमत
सुद्धा लहानपणी आईने
गोळ्या खाण्यासाठी दिलेल्या
एक रुपयापेक्षा कमीच असते..”
♥🙏🌹🙏
suvichar for Aai – Baba
Aai – Baba Quote (9)
🙏🌹🙏
“जेव्हा घरात भाकरीचे चार तुकडे असतात
अन् खाणारे पाच असतात
तेव्हा एक जण म्हणते
मला भुख नाही ती म्हणजे
“” आई””…”
🙏🌹🙏
best Aai – Baba marathi status
हे पण 🙏 वाचा 👉: तुझ्या मैत्रिचा – फ्रेंडशिप मराठी विचार
Aai – Baba Quote (10)
🌹💐🌹
“सगळे म्हणतात पहिल प्रेम
विसरता येत नाही
मग बरेच जण आपल्या
आई वडिलांना का विसरतात..”
🌹🌹🌹
dosti shayari marathi language
[adace-ad id=”3970″]
Aai – Baba Quote (11)
🌹💐🌹
“कितीही जीव लावणारी गर्लफ्रेंड मिळु द्या
पण ती फक्त आईच असते
जी फोनवर फक्त आवाज ऐकुनच सांगुन टाकते,
पोरगा किती आजारी आहे ते…”
🌹🌹🌹
best Aai – Baba quotes in marathi
कृपया :- मित्रांनो हे (mother quotes in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓