Father Suvichar in Marathi | वडील सुविचार संग्रह, नमस्कार मित्रानो, जर तुम्ही वडील सुविचार संग्रह(Aai Vadil Suvichar) च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला वडील सुविचार संग्रह वाचायला मिळतील.

Aai Baba Suvichar (1)
🌺🌷🌹
आई बाबा वरती माया
अपार असायला पाहिजे
सागरासारखं प्रेम अभ्याग असायला पाहिजे
श्रावण बाळाने केली जशी सेवा
तशी आपण पण करायला पाहिजे.
🌹🌷🌺🌺🌷🌹

Aai Baba Suvichar (2)
👏🙏👏
आईच्या पदरात झोपण्याचा आनंद
पुढची पिढी घेऊ शकत नाही.
कारण जिन्स घातलेली आई
पदर देऊ शकत नाही.
🌾🍁🌾👏🏻

Aai Baba Suvichar (3)
🍁
चट्का बसला, ठेच लगली, फटका बसला तर,
“आई ग…!” हा शब्द बाहेर पडतो…
पण रस्ता पार करतांना
एखादा ट्रक जवळ येऊन ब्रेक दाबतो
तेव्हा “बाप रे!”
हाच शब्द बाहेर पडतो.
छोट्या संकटासाठी आई चालते
पण मोठ्मोठी वादळ पेलताना बापच आठवतो….
👍🏻🌺

हे पण 🙏 वाचा 👉: तानाजी मालुसरे यांचा इतिहास

Aai Baba Suvichar (4)
🌸🌿🌸
तुम्ही कितीही श्रीमंत करोडपती अब्जोपती असाल
पण जर आईचा फोन उचलण्यासाठी किंवा
तिच्याशी थोडा वेळ बोलण्यासाठी वेळ नसेल तर
तुम्ही गरीबच आहात
🙏💐🙏

Aai Baba Suvichar (5)
🌹🌹👉🏻👇🏽
प्रेमास्वरूप आई!
वात्सल्यसिंधु आई!
बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी?
✨🌺

Aai Baba Suvichar (6)
🐾🌿🐾🌿
🎭 आई म्हणजे मंदिराच्या उंच कळस,
अंगणातील पवित्र तुळस,
भजनात गुणगुणावी अशी संतवाणी,
वाळवंटात प्यावं अस थंड पाणी,
आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबध्द टाळी, आणि
वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी
🌾🍁🌾

हे पण 🙏 वाचा 👉: स्वामी विवेकानंदांची अतिशय महत्त्वाची वाक्ये

Aai Baba Suvichar (7)
🌹💐🌹
खरे प्रेम आंधळे का असते?………..कारण ?????
आपल्या आईने आपल्याला न बघताचं
फक्त आपल्या येण्याच्या चाहुलानेचं,
(आपला जन्म होण्यापूर्वीचं)
आपल्यावर प्रेम करायला सुरुवात केलेली असते.
🌺🙏🙏🌺

Aai Baba Suvichar (8)
🙏🌹🌹🙏
आयुष्यात दोन व्यक्तींची खूप काळजी घ्या…
तुम्ही जिंकण्यासाठी स्वत: आयुष्यभर हरत राहिले ते – ”बाबा”
तुमच्या हरण्याला सतत जिंकणं मानत आली ती – ”आई”
🙏🌹🌹🙏

हे पण 🙏 वाचा 👉: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास

Aai Baba Suvichar (9)
🙏🌹🌹🙏
या जगात एकच सुंदर व
गोंडस मुल आहे व ते
प्रत्येक आई जवळ असते!
🙏🌹🌹🙏

Aai Baba Suvichar (10)
🌹💐🌹
देव दिसला आई मज तुझ्या अंतरात,
मग सांग मी का जाऊ मंदिरात ….
✍🏻✍🏻

Aai Baba Suvichar (11)
🌾🍁🌾
तुम्ही या जगात सगळ्यांचे ऋण फेडाल….
पण आई वडिलांचे कधीही फेडू शकणार नाही ….

Aai Baba Suvichar (12)
🌾🍁🌾
पहिल्या नजरेतील प्रेमावर माझा विश्वास आहे
कारण ?
मी जेव्हा पहिल्यांदा डोळे उघडले तेव्हा पासुन आईच्या प्रेमात आहे
I LOVE U ‪आई‬..
🙏🌹🌹🙏


[pt_view id=”6d3f2b2atf”]कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓 🙏💓