
गौतम बुद्धांचे 21 चांगले मराठी सुविचार – Gautam Buddha Quotes in Marathi
Gautam Buddha Quotes in Marathi – गौतम बुद्धांचे 10 चांगले मराठी सुविचार
We are going to share with you the best gautam buddha Suvichar in marathi,
आपल्या संचित पापांचा
परिणाम म्हणजेच दु:ख होय.
🌺🌺🌺🌺🌺🌺
आर्थीक विषमता शेतकर्यांच्या
दैन्यास कारणीभूत आहे.
🌺🌺🌺🌺🌺🌺
पृथ्वी वरील घनदाट वृक्षांच्या
छायेपेक्षा
विवेक रुपी वृक्षांची छाया
अघिक शीतल असते.
🌺🌺🌺🌺🌺🌺
आळस हा मनुष्याचा
सर्वात मोठा शत्रू आहे.
🌺🌺🌺🌺🌺🌺
भयाने व्याप्त असणारया या विश्वात
दयाशील वृतीचा
मनुष्यच निर्भय पणाने राहू शकतो.
🌺🌺🌺🌺🌺🌺
gautam buddha Suvichar wallpapers
कोणी कोणाच्या धर्माचा
हेवा करून द्वेष करू नये.
🌺🌺🌺🌺🌺🌺
मांत्रिकाच्या नादी लागू नका,
औषधोपचार करा.
🌺🌺🌺🌺🌺🌺
जो मनुष्य मनात उफाळलेल्या
क्रोधाला वेगवान रथाला रोवाल्याप्रमाणे
त्वरित आवर घालतो,
त्यालाच मी खरा सारथी समजतो.
क्रोधभ्रष्ट होऊन त्याप्रमाणे चालणारा केवळ
लगाम हातात ठेवणाराच समाजाला जातो.
🌺🌺🌺🌺🌺🌺
gautam buddha Suvichar in marathi
जो स्वता:च्या आणि इतरांच्या
कल्याणासाठी झटतो
तो सर्वात उत्तम पुरुष समजावा.
🌺🌺🌺🌺🌺🌺
माणुसकीचे दुसरे नाव प्रेम आहे
प्राणी मात्रांवर हृदयपूर्वक
प्रेम करणे हीच खरी
मानवता आहे.
🌺🌺🌺🌺🌺🌺
विश्वाचा आदि आणि अंत
याच्या भानगडीत पडू नका.
🌺🌺🌺🌺🌺🌺
दुसऱ्यांच्या दु:खात
भागीदार व्हावयास शिकणे
हेच खरे शिक्षण आहे.
🌺🌺🌺🌺🌺🌺
वैर प्रेमाने जिंकावे.
🌺🌺🌺🌺🌺🌺
शरीर धर्म सगळ्यांना सारखेच आहेत
त्यामुळे वर्ण श्रेष्ठत्व मूर्खपणाचे आहे,
माणसे सगळी सारखीच आहेत.
🌺🌺🌺🌺🌺🌺
देव आणि भक्त यां मध्ये
मध्यस्थाची गरज नाही.
🌺🌺🌺🌺🌺🌺
Gautam Buddha Quotes in Marathi
पशूंना बळी देणे
ही अंध श्रद्धा आहे.
🌺🌺🌺🌺🌺🌺
सत्य पालन हाच धर्म आहे
बाकी सर्व अधर्म आहेत.
🌺🌺🌺🌺🌺🌺
स्रीयांना एक तर्हेचा
नियम लागू करणे, व
पुरुषांना दुसरा नियन लागू करणे
हा निव्वळ पक्षपात होय.
🌺🌺🌺🌺🌺🌺
Gautam Buddha Motivational Quotes in Marathi
पाप अपरिपक्व असे पर्यंत
गोड लागते;
परंतु ते पक्व होऊ लागले की
खूप दु:खकारक असते.
🌺🌺🌺🌺🌺🌺
स्वत:च्या हितासाठी
काही लोकांनी काल्पनिक
देव निर्माण केले आणि
आणखी प्रेरणादायी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
प्रेरणादायी मराठी सुविचार | Motivational Suvichar in Marathi
आयुष्य मराठी सुविचार, Life Suvichar in Marathi, मराठी सुविचार, प्रेरणादायी मराठी सुविचार, मैत्री मराठी सुविचार, प्रेम मराठी सुविचार, आध्यत्मिक मराठी सुविचार, आई मराठी सुविचार, आयुष्य मराठी सुविचार, जीवन मराठी सुविचार
कृपया :- मित्रांनो हे चांगले विचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…