हातावरील रेषेत दडलेले – प्रेरणादायी मराठी सुविचार – Inspirational Marathi Suvichar
हातावरील रेषेत दडलेले – प्रेरणादायी मराठी सुविचार – Inspirational Marathi Suvichar, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेरणादायी (Motivational quotes in marathi) मराठी सुविचार वाचायला मिळतील…
📌 Quote (1)
😊💖🌟🌷
हातावरील रेषेत दडलेले
भविष्य बघू नका;
त्याच हाताने कष्ठ करा व
स्वत:चे भविष्य घडवा.
✒️
प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार
📌 Quote (2)
💖
माणसाचे मोठेपण
त्याने किती माणसे मोठी केली,
यावरुन मोजता येते.
✒️
[adace-ad id=”4135″]
📌 Quote (3)
🍁
मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा;
ज्ञानाचा प्रकाश कुठुन
कधी येईल सांगता येत नाही.
✒️
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Quote (4)
🌸
परीस्थितीने लढायला शिकवल
म्हणूनच मी लढतोय
उद्याचे सुख बघण्यासाठी
दुःखाच्या सावलीत घडतोय…
✒️
मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार
📌 Quote (5)
🌹👇🏽
दु:ख कवटाळत बसू नका;
ते विसरा आणि
सदैव हसत रहा.
✒️
देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा
📌 Quote (6)
🌿
चांगले काम करायचे
मनात आले की
ते लगेच करून टाका..
✒️
शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार
📌 Quote (7)
🌿
चुकतो तो माणूस आणि
चुका सुधारतो
तो देवमाणूस !
✒️
📌 Quote (8)
🌿
न हरता…न थकता…न थांबता
प्रयत्न कारणाऱ्यांसमोर
कधी कधी नशीब सुद्धा हरतं…
✒️
कृपया :- मित्रांनो हे (हातावरील रेषेत दडलेले – प्रेरणादायी मराठी सुविचार) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tags : motivational quotes in marathi, inspirational quotes in marathi, motivational quotes in marathi for success, inspirational thoughts in marathi, inspirational thoughts in marathi language, motivational status in marathi, inspiration status in marathi, inspiration status marathi, inspirational messages in marathi, best motivational quotes in marathi, motivational lines in marathi, motivational messages in marathi, motivational quotes for students in marathi, motivational quotes in marathi for students, motivational quotes in marathi language, motivational quotes in marathi pdf, motivational shayari in marathi, motivational sms in marathi, motivational sms in marathi for success, motivational sms marathi, motivational suvichar in marathi, success motivational quotes in marathi, प्रेरणादायक स्टेटस मराठी, प्रेरणादायी स्टेटस मराठी, प्रेरणादायी मराठी विचार, प्रेरणादायी मराठी सुविचार.