Khara ani Khota Shikshan Suvichar खरं आणि खोटं
🌺👉 Khara ani Khota Shikshan Suvichar खरं आणि खोटं यात केवळ Marathi Suvichar images, Quote, wishes, cards Via. Marathi-Suvichar.com 👈🌺
We are going to share with you the best Shikshan suvichar in Marathi with images In HD, Teaching Marathi suvichar images, Dnyan suvichar Marathi Thoughts Download , Friendship suvichar Marathi Quote Image,Friendship suvichar best thoughts in Marathi, Friendship Suvichar wallpapers.
If you like these images please share on your Facebook Whatsapp Twitter to inspire other people.
खरं आणि खोटं यात केवळ
चार बोटांचं अंतर आहे.
आपण कानांनी ऎकतो ते खोटं आणि
डोळ्यांनी पाहतो ते खरं.
_________________________________________________
🌺👉 Teaching Suvichar in Marathi 👈🌺
Khara ani Khota Shikshan Suvichar
कले शिवाय जीवन म्हणजे
सुगंधा शिवाय फूल आणि
प्राणा शिवाय शरीर!
_________________________________________________
🌺👉 शिक्षण मराठी सुविचार 👈🌺
स्वतःची चूक स्वतःला कळली की
बरेच अनर्थ टळतात.
_________________________________________________
🌺👉 Shikshan Marathi Suvichar 👈🌺
प्राथमिक शिक्षण हे सर्व
शिक्षणाचा पाया आहे,
म्हणून हे शिक्षण अतिशय
दर्जेदार व गुणवत्तेचे असावे.
_________________________________________________
🌺👉 शिक्षण मराठी सुविचार 👈🌺
ज्ञानाचे अंतिम लक्ष्य
सुंदर चात्रित्र्य निर्माण करणे
हेच असले पाहिजे.
आणखी शिक्षण मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
शिक्षण मराठी सुविचार | Teaching Suvichar in Marathi
प्रेरणादायी मराठी सुविचार | Inspirational Suvichar in Marathi
मैत्री मराठी सुविचार | Friendship Suvichar in Marathi
प्रेम मराठी सुविचार | Love Suvichar in Marathi
आध्यत्मिक मराठी सुविचार | Spiritual Suvichar in Marathi
आई मराठी सुविचार | Mother Suvichar in Marathi
आयुष्य मराठी सुविचार | Life Suvichar in Marathi
जीवन मराठी सुविचार | Life Suvichar in Marathi
कृपया :- आम्हाला आशा आहे की शिक्षण मराठी सुविचार, Teaching Suvichar in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडला असेल तर मग WhatsApp / Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…
कृपया, तुम्हाला शिक्षण मराठी सुविचार आवडला तर ५ स्टार वोट नक्की करा