
Kuna Vachun – family Suvichar – नाती मराठी सुविचार
Kuna Vachun – family Suvichar – नाती मराठी सुविचार – Family Quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Family Quotes वाचायला मिळतील…
Family Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही
हे जरी खरे असले तरी
कोण कधी उपयोगी पडेल
हे सांगता येत नाही,
डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत,
अन भाषा गोड असेल तर माणस तुटत नाहीत.
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Family status Marathi
Family Quote (2)
😊💖🌟
“आरसा आणि हृदय दोन्ही तसे
सारखेच असतात पण आरश्यात
सगळे दिसतात आणि हृदयात
फक्त आपलेच दिसतात .”
🙏🙏 🌾👏🏻
2 line Family Quotes in Marathi
[adace-ad id=”4135″]
Family Quote (3)
🍁👏
“आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट
आई – बाबांच्या चेहऱ्यावर
सुखद हास्य
आणि त्याच कारण तुम्ही स्वता असणे ”
👍🌺
facebook Family status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती
Family Quote (4)
🌸🌿🌸
“माझं म्हणून नाही
आपलं म्हणून जगता आलं पाहिजे…
जग खुप चांगलं आहे
फक्त चांगलं वागता आलं पाहिजे.”
🙏🌸
Family status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
Family Quote (5)
🌹👉🏻👇🏽
“जो दुसर्याला आधार देतो
त्याला कोणचं आधार दित नाही …
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Family status in Marathi
Family Quote (6)
🐾🌿
“नात्यात माणसं जरी वेगवेगळी असली…
तरी त्यांच्यामधील विश्वासाचे
घट्ट बंध महत्वाचे असतात…”
🌾🌾
Family in Marathi
Family Quote (7)
🐾🌿
“फुले नित्य फुलतात,
ज्योती अखंड उजळतात,
आयुष्यात चांगली माणसं
नकळत मिळतात.
तोडणं हा क्षणाचा खेळ असतो,
पण जोडणं हा संपूर्ण
आयुष्याचा मेळ असतो.”
🌾🌾
Family in Marathi
तुम्हाला खाली दिलेले सुंदर मराठी सुविचार नक्की आवडतील.
कृपया :- मित्रांनो हे (Kuna Vachun – family Suvichar – Family Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tag : Family message in marathi,Family marathi suvichar,Family msg in marathi,Family quotes in marathi,Family quotes marathi,Family shayari marathi,Family status marathi,best Family message in marathi,Family image marathi 2018,Family in marathi quotes,Family inspirational quotes in marathi,love quotes in marathi,marathi suvichar on shabd,short quotes on mother in marathi,marathi status for mother,aai quotes in marathi font,mazi aai marathi quotes,aai marathi quotes text,birthday status for mom in marathi,whatsapp status for mother in marathi,aai thought in marathi,love quotes in marathi,marathi quotes on family relations,marathi quotes on beauty,marathi inspirational quotes on life challenges,famous marathi quotes,nature quotes in marathi,self quotes in marathi,