Mota Patimba – Yash Suvichar – यश मराठी सुविचार
Mota Patimba – Yash Suvichar – यश मराठी सुविचार – Success Quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Success Quotes वाचायला मिळतील…
Success Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
कितीही मोठा पाठिंबा असला तरी
यशस्वी तोच होतो
ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि
लढण्याची धमक असते…..!!
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Success status Marathi
Success Quote (2)
😊💖🌟
“मेल्यावर स्वर्ग नको आम्हास,
जिवंतपणी यश पाहिजे,
क्रियेला गर्दी नको माणसांची,
जागेपणी मित्रांची साथ पाहिजे…!
🙏🙏 🌾👏🏻
2 line Success Quotes in Marathi
[adace-ad id=”4135″]
Success Quote (3)
🍁👏
अखंड यशाने आपल्या जीवनाची
केवळ एकच बाजू कळते.
दुसरी बाजू कळण्यासाठी
अपयशाची जरुरी असते.
👍🌺
facebook Success status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती
Success Quote (4)
🌸🌿🌸
“आयुष्यात अपयश आल तरी
एखाद्याच विश्व त्याच्यापासून हिरावून नेऊ नका…
अपयश यशामधे बदलते वेळेनुसार…
पण तुमचे विश्व तेच असते शेवटपर्यंत…
🙏🌸
Success status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
Success Quote (5)
🌹👉🏻👇🏽
“आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते कि
“”आपण”” कोण आहोत.
पण अपयशी होतो तेव्हा कळते कि
“”आपले”” कोण आहेत..
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Success status in Marathi
Success Quote (6)
🐾🌿
यशस्वी होणं हा
निव्वळ नशिबाचा खेळ आहे…
विश्वास बसत नसेल
तर एखाद्या नापास पोराला विचारा…
🌾🌾
Success in Marathi
Success Quote (7)
🐾🌿
केवळ संपत्ती नव्हे
तर उच्च विचारांच्या भक्कम पायांवर यशस्वी माणसांच्या
आयुष्याची इमारत उभी असते.
🌾🌾
Success in Marathi
तुम्हाला खाली दिलेले सुंदर मराठी सुविचार नक्की आवडतील.
कृपया :- मित्रांनो हे (Mota Patimba – Yash Suvichar – Success Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tag : Success message in marathi,Success marathi suvichar,Success msg in marathi,Success quotes in marathi,Success quotes marathi,Success shayari marathi,Success status marathi,best Success message in marathi,Success image marathi 2018,Success in marathi quotes,Success inspirational quotes in marathi,love quotes in marathi,marathi suvichar on shabd,marathi love status for boyfriend,heart touching love quotes in marathi,marathi suvichar on education,love quotes in marathi for boyfriend,marathi love msg for husband,heart touching love quotes in marathi for boyfriend,