https://www.marathi-suvichar.com/mother-suvichar-in-marathi/

🌺👉 Mother Marathi Suvichar 🌺 आई मराठी सुविचार , 👈🌺

जशी झाडाला पाण्याची गरज असते, जशी लेकराला मायेची गरज असते तसेच मनाला सुंदर अशा सुविचाराची गरज असते. सुविचार आपल्या मनासाठी प्रेरणादायक असतात, सुविचार आपल्याला कमी शब्दात खुप महत्वाच्या गोष्टी सांगतात ज्या आपल्या जीवनाला अधिक उर्जावान बनवतात.

जीवन जगावं कस हे शिकवतात, म्हणून नियमित सुविचाराचे वाचन व मनन केले पाहिजे. आम्ही तुमच्यासाठी येथे सर्वात लोकप्रिय सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार – Marathi Suvichar संग्रह घेउन आलो आहोत…

आई मराठी सुविचार (1)
🌹🌷🌹🌷
आयुष्यात काही नसले तरी चालेल
पण आई-वडिलांचा हात
नेहमी पाठीशी असावा
🌹🌷🌺🌺🌷🌹

आई मराठी सुविचार (2)
👏🙏🙏👏
आई म्हणजे
कुटुंबाचे हृदय असते
🌾🍁🍁🌾👏🏻👏🏻👏🏻👏🏻

आई मराठी सुविचार (3)
🍁🍂🍁🍂🍁
आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जागा ।
प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा ।
क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका ।
संकटे ही क्षणभंगुर आहेत, त्यांचा सामना करा ।
आठवणी या चिरंतन आहेत,
त्यांना हृदयात साठवून ठेवा ।।।
👍🏻🌺🌺👌🏻

आई मराठी सुविचार (4)
🌸🌿🌸🌿🌸🌿🌸
आई म्हणजे मंदिराचा कळस…
आई म्हणजे
अंगणातली पवित्र तुळस !!
आई म्हणजे भजनात
गुणगुणावी अशी संतवाणी!!
आई म्हणजे तृष्णेने व्याकूळ
झाल्यानंतर प्यावं असं थंडगार
पाणी!!
🙏💐💐🙏

आई मराठी सुविचार (5)
🌹✨🌿✨🌿🌹🌹👉🏻👇🏽
आई च्या कूशीतला तो
विसावा खूप अनमोल
विचलित मनाला तो
नेहमीच देई समतोल
✨✨✨✨✨✨🌺🌺

प्रेमावरील हे सुविचार पण वाचा

प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार संग्रह

आई मराठी सुविचार (6)
🐾🌿🐾🌿🌿🐾🌿🐾
🎭आई घराचं मांगल्य असते ,
तर बाप घराचं अस्तित्व असतो ,
आईकडे अश्रुचे पाट असतात,
बापाकडे संयमाचे घाट असतात,
ज्योतीपेक्षा समई जास्त तापते,
ठेच लागली की आईची आठवण येते,
मोठ मोठी वादळे पेलवताना बाप आठवतो,
मुलीच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप,
घरच्यांसाठी व्यथा दडपवणारा बाप,
मुलींवर जास्त प्रेम बापाचे असते
मुलगी बापाला जाणते…..
किती ग्रेट असतो ना बाप…..!
🌾🍁🍁🌾

आई मराठी सुविचार (7)
🌹🌹💐💐🌹🌹
दुखाचा डोंगर कोसळलेला असो
कि सुखाचा वर्षाव होत असो
मनाला चिंतेचे ग्रहण लागलेले असो
कि आठवणीचे तारे लुकलुकत असो
आठवते फक्त …..आई….
🌺🙏🙏🌺

व. पु. काळे यांचे २५ सुंदर विचार – Va Pu Quotes in Marathi

आई मराठी सुविचार (8)
🙏🌹🌹🙏
एका आठवड्याचे ‘सात’ वारअसतात.
‘आठवा’ वार आहे “परिवार”;
तो ठिक असेल तर सातहीवार ‘सुखाचे’ जातील !!
🙏🌹🌹🙏

आई मराठी सुविचार (9)
🙏🌹🌹🙏
आई सारखे दैवत
साऱ्या जगतावर नाही!

आई मराठी सुविचार (10)
🌹💐आई-बाबा💐🌹
संध्याकाळच्या जेवणची चिंता करते ती “आई”…
आणि आयुष्याभराच्या जेवणाची चिंता करतात ते “बाबा”..
✍🏻✍🏻


[pt_view id=”9742d081r8″]


कृपया :- आम्हाला आशा आहे की हा आई मराठी सुविचार, Mother Marathi Suvichar तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडला असेल तर मग WhatsApp / Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…


आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇