Prem Dosti Upkar Dushmani Suvichar प्रेम, दोस्ती, उपकार
Prem Dosti Upkar Dushmani Suvichar प्रेम, दोस्ती, उपकार, दुष्मनी – Marathi Suvichar images, Status, Quote, sms, Wishes Via Marathi-Suvichar.com 👈🌺We are going to share with you the best Marathi Suvichar Message, Quote, Wishes, Images in Marathi with images In HD,
If you like these images please share on your Facebook Whatsapp Twitter to inspire other people.
प्रेम, दोस्ती, उपकार, दुष्मनी….
जे वाटेल ते माझ्याशी करा,
माझा पण शब्द आहे,
हेच तुम्हाला माझ्याकडून दुप्पटीने मिळेल
_________________________________________________
🌺👉 मी तो खेळ मराठी सुविचार 👈🌺
मी तो खेळ खेळत नाही
ज्या मध्ये जिंकणं फिक्स असतं,
कारण जिंकण्याची मजा तेव्हाच येते
जेव्हा हरण्याची रिस्क असते.
_________________________________________________
🌺👉 ह्याच्या त्याच्या जीवावर-मराठी सुविचार 👈🌺
ह्याच्या त्याच्या जीवावर
उड्या नाही मारत भाऊ
आपण एकटाच नडतो.
_________________________________________________
Prem Dosti Upkar Dushmani Suvichar
🌺👉 Changala Marathi Suvichar 👈🌺
चुकी असेल तर १० वेळा Sorry बोलेन
पण जर चुकी नसेल तर
माझ्याकडून बोलण्याची पण
अपेक्षा करू नका..
_________________________________________________
🌺👉 Best Suvichar in Marathi👈🌺
९ ते ५ ची नोकरी
तुम्हाला कधीच
श्रीमंत बनवणार नाही.
आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
प्रेरणादायी मराठी सुविचार | Inspirational Suvichar in Marathi
मैत्री मराठी सुविचार | Friendship Suvichar in Marathi
प्रेम मराठी सुविचार | Love Suvichar in Marathi
आध्यत्मिक मराठी सुविचार | Spiritual Suvichar in Marathi
आई मराठी सुविचार | Mother Suvichar in Marathi
आयुष्य मराठी सुविचार | Life Suvichar in Marathi
जीवन मराठी सुविचार | Life Suvichar in Marathi
कृपया :- आम्हाला आशा आहे की मराठी सुविचार तुम्हाला आवडले असतील, . मग WhatsApp / Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…
कृपया, तुम्हाला मराठी सुविचार आवडला तर ५ स्टार वोट नक्की करा