संपूर्ण जग हातात तलवारी… 🌹 स्वामी विवेकानंद मराठी सुविचार 🌹 Quotes of swami vivekananda in marathi
Quotes of swami vivekananda in marathi – स्वामी विवेकानंद मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Swami Vivekananda Quotes च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Swami Vivekananda Quotes वाचायला मिळतील
Swami Vivekananda Quotes (1)
स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा,
गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.
🌹🌷🌷🌹
Swami Vivekananda Quotes (2)
👏🙏👏
अगदी सरळमार्गी असणे हेही एक
प्रकारचे पापच आहे.हे पाप कालांतराने
मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते .
🌾🍁🌾👏🏻
[adace-ad id=”3972″]
Swami Vivekananda Quotes in marathi (3)
🍁👏🙏👏
आपले मन आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे असते,
ज्या प्रमाणे लाडकी मुले नेहमी असंतुष्ट असतात.
त्या प्रमाणे आपले मन नेहमी अतृप्त असते
म्हणूनच मनाचे लाड कमी करा,
व त्याला सतत लगाम घाला.
👍🏻🌺
हे पण 🙏 वाचा 👉: तानाजी मालुसरे यांचा इतिहास
Swami Vivekananda Quotes (4)
🌸🌿🌸
आपल्याला अनंत शक्ती,
असीम उत्साह, अपार सहस आणि धीर पाहिजे.
तरच आपल्याकडून महान कार्ये होतील.
🙏🙏
[adace-ad id=”3972″]
Swami Vivekananda Quotes (5)
🌹🌹👉🏻👇🏽
चांगल्या पुस्तकाविना
घर म्हणजे दुसरे स्मशानच होय.
✨🌺
Swami Vivekananda Quotes (6)
🐾🌿🐾🌿
तारुण्याचा जोम अंगी आहे
तोवरच कोणतीही गोष्ट शक्य होईल
कार्याला लागण्याची अत्यंत उचित अशी हीच वेळ आहे.
🌾🌾
हे पण 🙏 वाचा 👉: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वश्रेष्ठ विचार
Swami Vivekananda Quotes (7)
🌹💐🌹
दु:खी माणसाला मदत करण्यासाठी
लांबवलेला एक हात प्रार्थने साठी जोडलेल्या
दोन हातां पेक्षा अधिक उपयुक्त आहे.
🌺🙏🙏🌺
[adace-ad id=”3971″]
Swami Vivekananda Quotes (8)
🙏🌹🌹🙏
देशातील दारिद्र व अज्ञान घालविणे
म्हणजेच ईश्वराची सेवा होय.
🙏🌹🌹🙏
Swami Vivekananda Quotes (9)
🙏🌹🌹🙏
दैव नावाची कोणतीही गोष्ठ नाही
आपल्याला जबरद्स्तीने काही करावयास भाग पाडील
अशी कोणतीही गोष्ट या जगात नाही.
🙏🌹🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वश्रेष्ठ विचार
Swami Vivekananda Quotes (10)
🌹💐🌹
धर्म म्हणजे मानवी अंत:करणाच्या विकासाचे फळ आहे.
यास्तव धर्माचा प्रमाणभूत आधार
पुस्तक नसून मानवी अंत:करण आहे.
🤪😜🤪✍🏻✍🏻
[adace-ad id=”3970″]
कृपया :- मित्रांनो हे (Swami Vivekananda Quotes in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓