
Marathi msg for life – सामर्थ्य हे सांगण्याची… – विश्वास मराठी सुविचार
Marathi msg for life – सामर्थ्य हे सांगण्याची… – विश्वास मराठी सुविचार 👉 ✒ मराठी सुविचार Marathi Suvichar नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Life Quote च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Life Quote वाचायला मिळतील
Life Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
सामर्थ्य हे सांगण्याची
अथवा पाहण्याची वस्तू नसून,
वेळ आल्यावर
कृती करण्याची ती गोष्ट आहे.
😊 🌹🌹 😊
🌹🌷🌹
Life Quote (2)
नात्यांमध्ये विश्वास आणि मोबाईल मध्ये नेटवर्क नसेल
तर लोक Game खेळायला सुरवात करतात…
🌾👏🏻
[adace-ad id=”4135″]
Life Quote in marathi (3)
🍁👏
आयुष्यात सर्वात जास्त
विश्वास परमेश्वरावर ठेवा.
👍🌺
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
Life Quote (4)
🌸🌿🌸
मुलांवर विश्वास ठेवा….
मुलं कधी मन दुखवत नाहीत…
🙏
[adace-ad id=”3972″]
Life Quote (5)
🌹👉🏻👇🏽
“पहिल्या नजरेतील प्रेमावर माझा विश्वास आहे
कारण ?
मी जेव्हा पहिल्यांदा डोळे उघडले तेव्हा पासुन आईच्या प्रेमात आहे
I LOVE U आई..”
🌺
Life Quote (6)
🐾🌿
“पाऊस असा की…
समोरचं काही दिसेना
आणि तू समोर आहेस यावर
माझा विश्वास बसेना…..”
🌾🌾
हे पण 🙏 वाचा 👉: मुलींसाठी मराठी स्टेटस
Life Quote (7)
🌹💐🌹
“आई बरोबर सांगत होती
नायलॉनच्या दोरीवर हसणाऱ्या
मुलींवर कधी विश्वास ठेऊ नये ”
🌺🙏🌺
[adace-ad id=”3971″]
Life Quote (8)
🙏🌹🌹🙏
विश्वास ! विश्वास ! स्वतःवर विश्वास आणि ईश्वरावर विश्वास.
महानतेचे रहस्य हेच पुरणात वर्णिलेल्या
तेहतीस कोटी देवांवर व परकियांनी वेळोवेळी तुमच्यामध्ये रुढ केलेल्या
समस्त देवतांवर तुमचा विश्वास असला
पण स्वतःवर मात्र नसला
तर तुम्हाला मुक्ती प्राप्त होणार नाही.
स्वतःवर विश्वास ठेवा,
तो अढळ राहुदया आणि शक्तिशाली बना.
♥🙏🌹🙏
Life Quote (9)
🙏🌹🙏
रंग ओला आहे.
विश्वास नसेल,
तर हात लावून पहावे.
🙏🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: तुझ्या मैत्रिचा – फ्रेंडशिप मराठी विचार
Life Quote (10)
🌹💐🌹
“जी व्यक्ती आपल्याला
आपल्या भूतकाळासह स्वीकारतात..
वर्तमानकाळात प्रत्येक वळणावर
आपली पाठराखण करतात…
भविष्यात नाते निभावताना
कुठेही- कोणत्याही कारणानं
अविश्वास नात्यात निर्माण होणार नाही
याची काळजी घेणारे,
आयुष्याचे खरे जीवनसाथी…..
✍🏻
[adace-ad id=”3970″]
Life Quote (11)
🌹💐🌹
नातं आणि विश्वास
हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत.……
कृपया :- मित्रांनो हे (Marathi msg for life) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓