Marathi whatsapp status on life – सगळेच निर्णय… 👉 ✒ मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar
Marathi whatsapp status on life – सगळेच निर्णय… 👉 ✒ मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Life Quote च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Life Quote वाचायला मिळतील
Life Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
सगळेच निर्णय
मनाने घेऊ नका,
काही निर्णय
बुध्दीलाही घेऊ द्या.
😊 🌹🌹 😊
🌹🌷🌹
Life Quote (2)
चांगल्या जीवनाचे रहस्य
मजा करण्यात नसून,
अनुभवातुन शिकण्यात आहे…
🌾👏🏻
[adace-ad id=”4135″]
Life Quote in marathi (3)
🍁👏
जितकी माणसं तितकी दु:खं!
काही दु:ख उघड उघड दाखविता येतात.
काही काळजात खोल खोल लपवावी लागतात.
👍🌺
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
Life Quote (4)
🌸🌿🌸
जीवनात समजदार बनून पण जगून बघितलं पण
पागल बनून जगण्यात खुप मज्जा आहे…
🙏
[adace-ad id=”3972″]
Life Quote (5)
🌹👉🏻👇🏽
तीन गोष्टी सतत देत राहा-
मान, दान आणि ज्ञान…
🌺
Life Quote (6)
🐾🌿
परमेश्वराला हे कधीच सांगू नका की
तुमच्या अडचणी मोठ्या आहेत
तर अडचणींना हे सांगा की
तुमचा परमेश्वर किती मोठा आहे…
🌾🌾
हे पण 🙏 वाचा 👉: मुलींसाठी मराठी स्टेटस
Life Quote (7)
🌹💐🌹
मनातले सारे काही सांगण्यासाठी
समोर मनासारखा माणूस असावा लागतो . .
एवढं असूनही चालत नाही
त्या माणसालाही मन असावं लागतं….
🌺🙏🌺
[adace-ad id=”3971″]
Life Quote (8)
🙏🌹🌹🙏
मित्राच्या मृत्यूपेक्षा
मैत्रीचा मृत्यू अधिक
दुःखदायक असतो.
♥🙏🌹🙏
Life Quote (9)
🙏🌹🙏
पाकळ्यांचे गळण म्हणजे फुलच मरण असत
मारतानाही सुगंध देण यातच आयुष्याच सार असत ,
अस आयुष्य जगणा म्हणजे खर्च सोन असत ,
पण या आयुष्यात तुमच्यासारखे मित्र मिळाले तर हे जगणे सोन्याहून पिवळ असत .
🙏🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: तुझ्या मैत्रिचा – फ्रेंडशिप मराठी विचार
Life Quote (10)
🌹💐🌹
आपल्या आचरणाचा प्रभाव
आपल्या भाषणापेक्षा अधिक होतो .
✍🏻
[adace-ad id=”3970″]
Life Quote (11)
🌹💐🌹
आळसाचा प्रवास इतका
सावकाश असतो की
दारिद्र्य त्यास ताबडतोब गाठते.
🌹💐🌹
Life Quote (12)
🌹💐🌹
वयानं मोठ्या झालेल्या माणसाचं
सर्वात मोठं दु:ख हेच आहे की
त्याला लहानासारखं मोकळेपणानं
मनसोक्त रडता येत नाही !
🌹💐🌹
कृपया :- मित्रांनो हे (Marathi whatsapp status on life) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓