Marathi suvichar on Life – जसे 🍂 लोखंडाने लोखंडाला… 👉 ✒ मराठी सुविचार | Marathi Suvichar
Marathi suvichar on Life – जसे 🍂 लोखंडाने लोखंडाला… 👉 ✒ मराठी सुविचार Marathi Suvichar नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Life Quote च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Life Quote वाचायला मिळतील
Life Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
जसे लोखंडाने
लोखंडाला कापता येते,
तसे मनाने,
मनाला जिंकता येते.,
😊 🌹🌹 😊
🌹🌷🌹
Life Quote (2)
हृदयाला भूतकाळ माहीत नसतो
ना भविष्यकाळ.
माहीत असतो तो फक्त
वर्तमानकाळ.
🌾👏🏻
[adace-ad id=”4135″]
Life Quote in marathi (3)
🍁👏
वाटेवरून चालताना वाटेसारख वागावं लागतं.. ,
आपण कितीही सरळ असलो तरी
वळणावरून वळवाच लागतं.
👍🌺
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
Life Quote (4)
🌸🌿🌸
या जगात एकच जात आहे-
माणूस ! आणि धर्मही एकच- माणूसकी!
🙏
[adace-ad id=”3972″]
Life Quote (5)
🌹👉🏻👇🏽
माणसाचा सगळ्यात मोठा सद्गुण
म्हणजे त्याची माणुसकी.
🌺
Life Quote (6)
🐾🌿
भक्ती हे सोंग नाही,
मन सुधारण्याचा तो एक मार्ग आहे…
🌾🌾
हे पण 🙏 वाचा 👉: मुलींसाठी मराठी स्टेटस
Life Quote (7)
🌹💐🌹
मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत…
वित भर सुखासाठी हातभर दु:खांशी compromise करणं…
🌺🙏🌺
[adace-ad id=”3971″]
Life Quote (8)
🙏🌹🌹🙏
समजून घ्यावं लागत ,
वेळ द्यावा लागतो
♥🙏🌹🙏
Life Quote (9)
🙏🌹🙏
“आयुष्याची #Validity कमी असली तरी चालेल……
पण त्यात माणुसकीचा #Balance भरपुर असला पाहिजे…..”
🙏🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: तुझ्या मैत्रिचा – फ्रेंडशिप मराठी विचार
Life Quote (10)
🌹💐🌹
स्वःतासाठी सगळेच जगतात,
जमलचं तर दुसऱ्यासाठी जगुन पहा….
✍🏻
[adace-ad id=”3970″]
Life Quote (11)
🌹💐🌹
विज्ञानाखेरीज अपल्याला भविष्य नाही पण त्याला आध्यात्माचा लगाम हवा.
✍🏻
Life Quote (12)
🌹💐🌹
जगण्याचे दोन मार्ग आहेत.
एक, जीवनात चमत्कार होत नाहीत.
दुसरा, जीवन हाच चमत्कार आहे.
✍🏻
कृपया :- मित्रांनो हे (Marathi suvichar on Life) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓