Marathi status Good Night – उद्याचा दिवस.. – शुभ रात्री मराठी सुविचार
Marathi status Good Night – उद्याचा दिवस.. – शुभ रात्री मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Good night Quote च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Good night Quote वाचायला मिळतील
Good night Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
“उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सगळेच जण छान झोपतो.
👏पण कुणीच हा विचार करत नाही की,
आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले
त्याला झोप लागली असेल का ?
💐तेव्हा कुणाचेही मन न दुखवता जगण्याचा प्रयत्न करा आणि
चुकून कोणाचे मन दुखावलेच गेले तर
मोठ्या मनाने क्षमा मागायला विसरू नका”
✍🏻 ☄ शुभ रात्री☄✍🏻
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Good night status Marathi
Good night Quote (2)
😊💖🌟
चुकीच्या निर्णयामुळे अनुभव वाढतो..आणि
योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास…
म्हणून निर्णय चुक कि बरोबर विचार करायचा नाही..
निर्णय घ्यायचा अनं पुढे जायचं…..।।।।।
“जीवनात एक क्षण रडवून जाईल तर दुसरा क्षण हसवून जाईल…
या जीवनरूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण
जीवन जगण्याची कला शिकवून जाईल…..
🙏 Good night🙏
🌾👏🏻
2 line Good night Quotes in Marathi
[adace-ad id=”4135″]
Good night Quote (3)
🍁👏
कृपया लक्ष द्या…
♥स्वप्न नगरीत
जाणारी झोप एक्स्प्रेस
थोड्याच वेळात मऊमऊ
गादीच्या प्लाटफोर्मवर
येत आहे तरी सर्वांना विनंती
आहे कि सर्वांनी आपआपली
स्वप्ने घेऊन तयार राहावे
आशा करतो कि तुमची झोप
सुखाची जावो ♥
♥ !! शुभ रात्री !! ♥
👍🌺
facebook Good night status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ट संत समर्थ रामदास स्वामी यांची माहिती
Good night Quote (4)
🌸🌿🌸
कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही….
जरा पाने उलटले कि जुने काही आठवत नाही….
दर वेळी का मीच कमी समजायचे,
तुला जिंकवण्यासाठी मी किती वेळा हरायचे…
मिस यू..गुड नाइट
🙏
Good night status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
Good night Quote (5)
🌹👉🏻👇🏽
चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी,
चांदणी आली आहे अंगाई गाण्यासाठी,
झोपून जा गोड स्वप्नामध्ये,
सकाळी सूर्याला पाठवेन,
तुला उठवण्यासाठी…
शुभ रात्री
🌺
emotional facebook Good night status in Marathi
Good night Quote (6)
🐾🌿
चांगल्या लोकांचा आपल्या जीवनातला प्रवेश म्हणजे ,
“नशीबाचा” एक भाग असतो…🌼
पण चांगल्या लोकांना आपल्या जीवनात टिकवुन ठेवणे, हे आपले “कौशल्य” असते..!!!!🌼
हाक तुमची साथ आमची…
🍁🌿शुभ रात्री🍁🌿
🌾🌾
Good night in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: मुलींसाठी मराठी स्टेटस
Good night Quote (7)
🌹💐🌹
चांदण्या रात्री तुझी साथ,
माझ्या हाती सख्या तुझाच हात..
अशी रात्र कधी संपूच नये,
सूर्य सुद्धा लपून रहावा त्या गोड अंधारात…
चांदण्या रात्री आकाशाकडे बघुन ढगांच्या पलीकडे जग पहावं ।
कुशित घेउन तारे मोजावे.. वाटावं असं कोणीतरी असावं ।
धग धगत्या आयुष्यात विसावा घ्यावा ज्वलंत जिवनाचं चित्र निर्माण करावं..
हातात हात घेउन चालत राहावं असं कोणीतरी असावं ।
ओलावलेल्या पापण्यांच्या कडा पुसून थेट ह्रुदया पर्यंत पोचावं ।
असं नक्षत्रासारखं कोणीतरी असावं ।
🌺🙏🌺
Good night suvichar in Marathi for him
[adace-ad id=”3971″]
Good night Quote (8)
🙏🌹🌹🙏
एका चुकीमुळे संपते ते प्रेम आणि,..
हजारो चुका माफ करते ते खरं प्रेम …
🍁🌿शुभ रात्री🍁🌿
♥🙏🌹🙏
suvichar for Good night
Good night Quote (9)
🙏🌹🙏
आपण जे पेरतो
तेच उगवतं.
🍁🌿शुभ रात्री🍁🌿
🙏🌹🙏
best Good night marathi status
हे पण 🙏 वाचा 👉: तुझ्या मैत्रिचा – फ्रेंडशिप मराठी विचार
Good night Quote (10)
🌹💐🌹
आज्ञा करण्यापूर्वी
आज्ञा पाळायला शिका.
🍁🌿शुभ रात्री🍁🌿
🌹🌹🌹
dosti shayari marathi language
[adace-ad id=”3970″]
Good night Quote (11)
🌹💐🌹
अनुभव हा उत्तम शिक्षक आहे
पण त्याची फी आपल्याला परवडत नाही…
🍁🌿शुभ रात्री🍁🌿
🌹🌹🌹
best Good night quotes in marathi
कृपया :- मित्रांनो हे (marathi status good night) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓