यश मराठी सुविचार – Achievement Marathi Suvichar
यश मराठी सुविचार Achievement Marathi Suvichar
नमस्कार मित्रानो, जर तुम्ही यश मराठी सुविचार च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला यश मराठी सुविचार वाचायला मिळतील.
Achievement Suvichar (1)
🌺🌷🌹
परीक्षा म्हणजे
स्वत:च्या
आत डोकावून पाहण्याची संधी !
🌹🌷🌺🌺🌷🌹
Achievement Suvichar (2)
👏🙏👏
पैज लावायचीच असेल तर
स्वतः सोबत लावा कारण…. जिंकला तर..
स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल, आणि…
हरला तर स्वतःचाच अहंकार हराल . . .
🌾🍁🌾👏🏻
Achievement Suvichar (3)
🍁
ध्येयामागे धावताना
लोकनिंदेकडे लक्ष देऊ नका.
👍🏻🌺
✍🏻 हे पण 🙏👇 वाचा
तानाजी मालुसरे यांचा इतिहास
Achievement Suvichar (4)
🌸🌿🌸
नम्रता हाच
ज्ञानाचा आरंभ.
🙏💐🙏
Best Achievement Suvichar for Whatsapp
Achievement Suvichar (5)
🌹🌹👉🏻👇🏽
नेहमी सावधान राहून
प्रयत्नशील असावे.
✨🌺
Achievement Suvichar (6)
🐾🌿🐾🌿
🎭 नवं काहीतरी शिकण्यासाठी
मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.
🌾🍁🌾
Achievement Suvichar (7)
🌹💐🌹
बदलण्याची संधी नेहमी असते
पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का ?
🌺🙏🙏🌺
Achievement Suvichar (8)
🙏🌹🌹🙏
भाकरी आपल्याला जगवते आणि
गुलाबाचे फुल कशासाठी जगायचे हे शिकवते.
🙏🌹🌹🙏
✍🏻 हे सुविचार पण 🙏👇 वाचा
प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार
Achievement Suvichar (9)
🙏🌹🌹🙏
सत् पुरुषांच्या गोष्टी ऐकणे किंवा वाचणे आणि
त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करणे,
यासांरखा नीती शिक्षणाचा दुसरा मार्ग नाही.
Achievement Suvichar (10)
🌹💐🌹
सावधपणा, उत्तम निर्णयशक्ती, स्वावलंबन, आणि
दृष्ट निश्चय हे गुण यशासाठी आवश्यक असतात.
✍🏻✍🏻
Achievement Suvichar (11)
🌾🍁🌾
समाज तुम्हाला कधीही आधार देणार नाही.
जेव्हा तुम्ही स्वतःला मदत करायला शिकाल,
तेव्हाच तुम्हाला समाजाचा आधार लाभेल.
यश मराठी सुविचार Achievement Marathi Suvichar
Achievement Suvichar (12)
🌾🍁🌾
स्वतःची चिंता न करता
जो दुसर्याची चिंता करतो
तोच खरा संन्याशी.
Achievement Suvichar (12)
🌾🍁🌾
सुख बाहेर आहे,
आनंद आंत आहे.
Achievement Suvichar (12)
🌾🍁🌾
स्वतःचा अवगुण शोधणं
हीच गुणांची पूर्तता !
Achievement Suvichar (12)
🌾🍁🌾
सत्याने मिळतं
तेच टिकतं.
आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓 🙏💓