काही माणसे ही गजबजलेल्या – मैत्री मराठी सुविचार – Friendship Marathi Suvichar
काही माणसे ही गजबजलेल्या – मैत्री मराठी सुविचार – Friendship Marathi Suvichar, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मैत्री (Friendship Suvichar) मराठी सुविचार वाचायला मिळतील…
📌 Quote (1)
😊💖🌟🌷
काही माणसे ही गजबजलेल्या
शहरासारखी असतात,
गरज काही पडली तरच
आपला विचार करतात,
बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात
काही हवे असेल स्वतःला
तर तुम्हाला मित्र मित्र करतात…
✒️
प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार
📌 Quote (2)
💖
“मैत्री म्हणजे,
कधी नितळ पाण्यावरील हळुवार तरंग
मैत्री म्हणजे,
कधी कधी स्वत:च पाण्यातील अंतरंग…”
✒️
[adace-ad id=”4135″]
📌 Quote (3)
🍁
“आपल्या सावलीपासून आपणच शिकावं,
कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावं..
शेवटी काय घेऊन जाणार आहोत ?
म्हणूनच मैत्रीचे हे सुंदर रोप असेच जपावं…”
✒️
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Quote (4)
🌸
“निशब्द भावनेला स्पर्शाची साथ,
हळव्या मनाला आसवांची साथ,
उधाण आनंदाला हास्यांची साथ,
तशीच असु दे माझ्या जीवनाला
तुझ्या मैत्रीची साथ…”
✒️
मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार
📌 Quote (5)
🌹👇🏽
“मोत्यांना काय माहित ,
शिंपल्यानी त्यांना किती जपलयं,
मोत्यांच्या केवळ नाजुकपणासाठी
त्यांनी आपलं आयुष्य वेचलयं.. ”
✒️
देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा
📌 Quote (6)
🌿
तुझं माझं करण्यापेक्षा
कधीतरी आपलं म्हणून जगा यार.!
✒️
शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार
📌 Quote (7)
🌿
मित्रा…
दुनियेत सर्व काही मिळवायला
प्रेम पुरेसे आहे…
✒️
📌 Quote (8)
🌿
हेलो हाय सोड…
कसं काय मित्रा बोल…
✒️
कृपया :- मित्रांनो हे (काही माणसे ही गजबजलेल्या – मैत्री मराठी सुविचार) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tags : friends quotes in marathi,best quotes on maitri in marathi,friendship quotes in marathi shayari,marathi friendship sms,kattar maitri status marathi,friendship status in marathi font,funny friendship status in marathi,marathi friendship Status, friendship day status in marathi,friendship quotes in marathi,best friend quotes in marathi,dosti shayari marathi,dosti status in marathi,friendship day quotes in marathi,friendship message in marathi,friendship shayari in marathi,friendship status in marathi,marathi love status for girlfriend, best friend marathi status, best friend msg in marathi, मैत्री विषयी सुविचार, मैत्री शेरोशायरी, मैत्री स्टेटस, मैत्री फोटो, मैत्री वर मराठी सुविचार, मैत्री विषयी सुविचार मराठी, फ्रेंडशिप मराठी स्टेटस, फ्रेंडशिप मराठी शायरी, फ्रेंडशिप मराठी पिक्चर