शिक्षण म्हणजे फक्त – शिक्षण मराठी सुविचार – Teaching Marathi Suvichar
शिक्षण मराठी सुविचार – Teaching Marathi Suvichar
शिक्षण मराठी सुविचार (1)
╭══════════════╮
🔘 चांगला विचार 🔘
╰══════════════╯
शिक्षण म्हणजे
फक्त वही-पेन नव्हे
तर बुध्दीला सत्याकडे,
भावनेला माणूसकीकडे,
शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण….
💐आपला दिवस आनंदात😁 जावो
🌹🌷🌺🌺🌷🌹
शिक्षण मराठी सुविचार (2)
👏🙏🙏👏
समाजाचा विकास
केवळ सत्तेने होत नाही
तो आदर्श शिक्षकांमुळे होतो.
🌾🍁🍁🌾👏🏻👏🏻👏🏻👏🏻
शिक्षण मराठी सुविचार (3)
🍁🍂🍁🍂🍁
शरीराला श्रमाकडे,
बुध्दीला मनाकडे आणि
ह्रदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण.
👍🏻🌺🌺👌🏻
शिक्षण मराठी सुविचार (4)
🌸🌿🌸🌿🌸🌿🌸
या ह्रदयीचे त्या ह्रदयी
देता येते तोच खरा शिक्षक.
🙏💐💐🙏
शिक्षण मराठी सुविचार (5)
🌹🌹👉🏻👇🏽
स्वावलंबी शिक्षण हेच
खऱ्या विद्यार्थ्याचे ब्रीद.
✨✨✨✨🌺🌺
हे पण वाचा
राष्ट्रपती डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांचे जीवन
शिक्षण मराठी सुविचार (6)
🐾🌿🐾🌿
🎭पुस्तकांच्या सहवासात
शांत आयुष्य वेचण्यासारखा
दुसरा आनंद नाही.
🌾🍁🍁🌾
शिक्षण मराठी सुविचार (7)
🌹💐🌹
जो द्रव्य वाढवितो तो काळजी वाढवतो,
परंतु जो विद्या वाढवितो,
तो मान वाढवतो.
“Happy teachers day”
🌺🙏🙏🌺
शिक्षण मराठी सुविचार (8)
🙏🌹🌹🙏
अज्ञानाची फळे नश्वर असतात.
ती सकाळी जन्माला येतात आणि
सायंकाळी नष्ट होतात.
🙏🌹🌹🙏
शिक्षण मराठी सुविचार (9)
🙏🌹🌹🙏
जिवनात, सुखाचे, दु:खाचे, यशाचे, अपयशाचे, आशेचे,
निराशेचे असे अनेक प्रसंग येतात.
पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं
कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात.
शिक्षण मराठी सुविचार – Teaching Marathi Suvichar
शिक्षण मराठी सुविचार (10)
🌹💐🌹
जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात,
त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्क नाही.
✍🏻✍🏻
शिक्षण मराठी सुविचार (11)
🌾🍁🌾
पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही.
आपले अंतरंग खुले करते.
कधी चुकवत नाही की फसवत नाही.
शिक्षण मराठी सुविचार (12)
🌾🍁🌾
“जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते,
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे
म्हणजेच जिंकणे होय.”
शिक्षण मराठी सुविचार (13)
🌾🍁🌾
खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते.
सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काही तरी
शिकण्याची संधी असते.
आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…