
आपल्या मनातले वजन – मैत्री मराठी सुविचार – Friendship Marathi Suvichar
आपल्या मनातले वजन – मैत्री मराठी सुविचार – Friendship Marathi Suvichar, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मैत्री (Friendship Suvichar) मराठी सुविचार वाचायला मिळतील…
📌 Quote (1)
😊💖🌟🌷
आपल्या मनातले वजन
कमी करण्याचे ठिकाण म्हणजे..!
“मैत्री”
✒️
प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार
📌 Quote (2)
💖
“मैत्रीच्या
या नात्या बद्दल लिहिण्यासारखे खूप आहे
खरे नात्याला नसले तरी
मैत्रिला एक रूप आहे”
✒️
[adace-ad id=”4135″]
📌 Quote (3)
🍁
“मैत्री म्हंटली की,
आठवतं ते बालपणं
आणि मैत्रीतून मिळालेलं ते
खरंखुरं शहाणपण…”
✒️
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Quote (4)
🌸
“मैत्रीचा सहवास असाच
निरंतर राहू दे..
मनामनातील विसंगती
क्षणात दूर होऊ दे….
✒️
मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार
📌 Quote (5)
🌹👇🏽
“मोठे होता होता सरलं सारं बालपण
मैत्री मात्र आपली अशीच राहील
कालपण आजपण आणि उद्यापण…
तुमच्यासाठी कायपण …!
✒️
देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा
📌 Quote (6)
🌿
“जगावे असे कि मरणे अवघड होईल,
हसावे असे कि रडणे अवघड होईल,
कुणाशीही मैत्री करणे सोपे होईल,
पण मैत्री टिकवावी अशी कि
तोडणे अवघड होईल..
✒️
शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार
📌 Quote (7)
🌿
“मैत्री असावी मना मनाची, मैत्री असावी जन्मो जन्माची,
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची,
अशी मैत्री असावी फक्त
तुझी नि माझी…
✒️
📌 Quote (8)
🌿
“सगळ्यात बहुमूल्य भेट वस्तू
कोणत्याही
दुकानात मिळत
नाही किंवा पृथ्वीच्या
गर्भातूनही नाही …
…….तर मिळते
मित्राच्या हृदयात”
✒️
कृपया :- मित्रांनो हे (आपल्या मनातले वजन – मैत्री मराठी सुविचार) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tags : friends quotes in marathi,best quotes on maitri in marathi,friendship quotes in marathi shayari,marathi friendship sms,kattar maitri status marathi,friendship status in marathi font,funny friendship status in marathi,marathi friendship Status, friendship day status in marathi,friendship quotes in marathi,best friend quotes in marathi,dosti shayari marathi,dosti status in marathi,friendship day quotes in marathi,friendship message in marathi,friendship shayari in marathi,friendship status in marathi,marathi love status for girlfriend, best friend marathi status, best friend msg in marathi, मैत्री विषयी सुविचार, मैत्री शेरोशायरी, मैत्री स्टेटस, मैत्री फोटो, मैत्री वर मराठी सुविचार, मैत्री विषयी सुविचार मराठी, फ्रेंडशिप मराठी स्टेटस, फ्रेंडशिप मराठी शायरी, फ्रेंडशिप मराठी पिक्चर