Aai baba status in marathi | आई वडील वर सुविचार :, नमस्कार मित्रानो, जर तुम्ही आई वडील वर सुविचार(Aai Vadil Suvichar) च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Aai Vadil Suvichar वाचायला मिळतील.

Aai Baba Quotes (1)
🌺🌷🌹
कितीही जीव लावणारी ‪गर्लफ्रेंड‬ मिळु द्या
पण ती फक्त ‪आईच‬ असते
जी फोनवर फक्त ‪आवाज‬ ऐकुनच सांगुन टाकते,
पोरगा किती ‪आजारी‬ आहे ते…
🌹🌷🌺🌺🌷🌹

Aai Baba Quotes (2)
👏🙏👏
कधीतरी आपल्या ‪आईच्या‬
डाेळयात बघा,
ताे एक असा ‪आरसा‬ आहे,
ज्यात तुम्ही कधीच ‪म्हातारे‬
दिसणार नाहीत……
🌾🍁🌾👏🏻

Aai Baba Quotes (3)
🍁
एक छोटीशी मुलगी तिच्या बाबां बरोबर जात होती,
एका पुलावर खूप वेगाने पाणी वाहत होतं.
बाबा: बाळा, घाबरू नको..
माझा हात पकड.
मुलगी: नाही बाबा, तुम्ही माझा हात पकडा.
बाबा (हसत): दोघांमध्ये काय फरक आहे बाळा?
मुलगी: जर मी तुमचा हात पकडला, अन अचानक काही झालं,
तर मी तुमचा हात सोडून देऊ शकते.
पण जर तुम्ही माझा हात पकडला,
तर मला माहितीये की काहीही झालं
तरी तुम्ही माझा हात कधीच सोडणार नाही..!!
👍🏻🌺

✍🏻 हे पण 🙏 वाचा 👉 : माता रमाबाई आंबेडकर यांची माहिती

Aai Baba Quotes (4)
🌸🌿🌸
आयुष्यात दोन व्यक्तींची
खूप काळजी घ्या…
१. तुम्ही जिंकण्यासाठी
स्वत: आयुष्यभर हरत
राहिले ते – बाबा
२. तुमच्या हरण्याला सतत
जिंकणं मानत आली ती – आई……..
सुप्रभात.. …!!!!
🙏💐🙏

Aai Baba Quotes (5)
🌹🌹👉🏻👇🏽
आयुष्यात काही नसले तर चालेल……
पण आईचा हात मात्र पाठीशी असावा…
✨🌺

Aai Baba Quotes (6)
🐾🌿🐾🌿
🎭 आयुष्यात‬ दोनच ‪‎गोष्टी‬ मागा…….
‎आई‬ शिवाय ‪‎घर‬ नको आणि‬
कोणतीही ‪‎आई बेघर‬ नको..
🌾🍁🌾

आई वडील वर सुविचार – Aai Baba Quotes in marathi

Aai Baba Quotes (7)
🌹💐🌹
घर सुटतं पण आठवन कधीच सुटतनाही
जीवनात ”आई” नावाचं पान कधीच मिटत नाही ,
सारा जन्म चालून पाय जेव्हाथकून जातात
शेवटच्या श्वासाबरोबर आई हेचशब्द राहतात…!
🌺🙏🙏🌺

Aai Baba Quotes (8)
🙏🌹🌹🙏
आयुष्यात दोन व्यक्तींची खूप काळजी घ्या…
तुम्ही जिंकण्यासाठी स्वत: आयुष्यभर हरत राहिले ते – ”बाबा”
तुमच्या हरण्याला सतत जिंकणं मानत आली ती – ”आई”
🙏🌹🌹🙏

✍🏻 हे पण 🙏 वाचा 👉 : देवाचा मित्र मराठी कथा

Aai Baba Quotes (9)
🙏🌹🌹🙏
कुठल्या भवानीच्या प्रेमात पडशील
तर स्पष्ट सांग हा बाळ
काळे धन समजुन, तुझी परतण्याची
वाट मुळीच बघनार नाय
🙏🌹🌹🙏

Aai Baba Quotes (10)
🌹💐🌹
देव दिसला आई मज तुझ्या अंतरात,
मग सांग मी का जाऊ मंदिरात ….
✍🏻✍🏻

Aai Baba Quotes (11)
🌾🍁🌾
तुम्ही या जगात सगळ्यांचे ऋण फेडाल….
पण आई वडिलांचे कधीही फेडू शकणार नाही ….

Aai Baba Quotes (12)
🌾🍁🌾
पहिल्या नजरेतील प्रेमावर माझा विश्वास आहे
कारण ?
मी जेव्हा पहिल्यांदा डोळे उघडले तेव्हा पासुन आईच्या प्रेमात आहे
I LOVE U ‪आई‬..
🙏🌹🌹🙏


[pt_view id=”6d3f2b2atf”]कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓 🙏💓