विस्कटलेल्या नात्यांना जोडायला प्रेमाची… | Family Suvichar in Marathi
विस्कटलेल्या नात्यांना जोडायला प्रेमाची… Family Suvichar in Marathi
नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Nati Marathi Suvichar च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला नाती मराठी सुविचार वाचायला मिळतील.
Family suvichar (1)
🌺🌷🌹
विस्कटलेल्या नात्यांना जोडायला प्रेमाची गरज भासते,
बिखरलेल्या माणसांना शोधायला विश्वासाची साथ लागते,
प्रत्येकाच्या जीवनात येतात वेगवेगळी माणसं,
पण पाहिजे ती व्यक्ती भेटायला मात्र नशिबच लागते.!
॥ शुभ दिन ॥
🌹🌷🌺🌷🌹
Family suvichar (2)
👏🙏👏
आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे,🥀
पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे,
तुझ्यासाठी मित्र खूप असतील
पण माझ्यासाठी फक्त तू आहे…
🌾🍁🌾👏🏻
Family suvichar (3)
🍁
तू आणि मी
तुझ्या हातात सारं काही
माझ्या हातात काहीच नाही
तुझ्याकडे जीव माझा
माझ्याकडे काहीच नाही
👍🏻🌺
✍🏻 हे सुविचार पण 🙏👇 वाचा
प्रेम मराठी सुविचार
Family suvichar (4)
🌸🌿🌸
तुझे अमोल स्वप्न मी
आणि माझे स्वप्नमोल तू
जसं पाण्याचा थेंब आणि थेंबातले पाणी
तसं माझ्यातला तू आणि तुझ्यातला मी
🙏💐🙏
Family Suvichar in Marathi
Family suvichar (5)
🌹🌹👉🏻👇🏽
तुझं माझं नातं काहीसं असं आहे…
सुगंधाचं फुलाशी जसं आहे…
कधी नी कशी गुंतत
गेले कळलेच नाही..
✨🌺
Family suvichar (6)
🐾🌿🐾🌿
🎭 तू आणि मी,
गुलाबाची नाजुक कळी आहेस तू…
चंद्राच्या गालावरची सुंदर खळी आहेस तू…
कोणासाठी काहीही असलीस तरी…
माझ्यासाठी तर माझी सुंदर परी आहेस तू…
🌾🍁🌾
Family suvichar (7)
🌹💐🌹
ती आली आयुष्यात, मी बेभान झालो,
कळले नाही कधी, मी तिच्यात गुंतलो.,
जेव्हापासून तिच्या, प्रेमात मी हरवून गेलो,
कळले नाही कसा, शब्दांशी खेळू लागलो.,
तिच्या प्रेमरंगात, मी देहभान विसरलो,
तिच्या प्रितीने पुरता, मी झपाटला गेलो.,
वेगवेगळ्या भावनांना, ती जन्म देते,
माझ्या हातून सारं, ती लिहून घेते.,
माझी कविता म्हणजे, तिचा न माझा संवाद असतो,
मी फक्त तिच्यावर, वेड्यासारखं प्रेम करतो.,
कवी नाही मी, हे माझं प्रेम आहे,
चार दोन कविता करून, प्रेम थोडच थांबणार आहे.,
माझं प्रेम जगावेगळं, ते कधीच मिटणार नाही,
हे जग सोडेपर्यंत, हि भावना मनातून जाणार नाही…..
🌺🙏🙏🌺
Family suvichar (8)
🙏🌹🌹🙏
पाऊस आणि जमीन यांच किती सुंदर प्रेम.
जमीन झेलायला आतुर पावसाचा प्रत्येक थेंब,
माझ्या जीवनात तू पावसासारखं बरसावं,
त्यासाठी मी रात्रंदिवस तरसावं,
तू बरसण्यासाठी आणि मी तरसण्यासाठी,
एकच गोष्ट आवश्यक आहे,
ती म्हणजे, तू आणि मी..!!
🙏🌹🌹🙏
✍🏻 हे पण 🙏👇 वाचा
शिवाजी महाराज यांची मराठी मध्ये माहिती
Family suvichar (9)
🙏🌹🌹🙏
प्रत्येकवेळी फुलं समजून तुला जपत गेलो
काट्यांची ओळखही होऊ दिली नाही,
प्रत्येकक्षणी तुझ्या चेहऱ्यात चंद्र पहात गेलो
सूर्याची किरण तुझ्यावर पडू दिली नाही,
असं नाही की माझ्या प्रेमाला तू साथ दिली नाही
तरी राहिली अधुरी प्रेम कहाणी,
काही सीमारेषा तू न मी कुणीही पुसू शकलं नाही..
Family suvichar (10)
🌹💐🌹
तू म्हणजे तूच आहेस,
मी म्हणजे मी तुझाच आहे
जन्मभर राहिली साथ आपुली
हीच प्रेमाची हमी आहे
रुसणे, रागावणे मला
चालणार नाही,
तुझ्या गुलाबी गालावर ओठाने
स्पर्श करणार नाही.
🌺शुभ रात्री🌺
✍🏻✍🏻
कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓 🙏💓