काही नात्यानं जबरदस्तीने – Attitude suvichar in Marathi
काही नात्यानं जबरदस्तीने – Attitude suvichar in Marathi
We are going to share with you the best Attitude suvichar in Marathi with images In HD, Attitude Marathi Thoughts, Attitude suvichar Marathi, Quote Image, Attitude Suvichar wallpapers, Attitude status for facebook.
काही नात्यानं जबरदस्तीने
जोडून ठेवण्यापेक्षा प्रेमाने
सोडून दिलेलचं बरं.
**************
मला कधीच कोणाशी Compare करू नका
कारण मला दुसऱ्या कोणासारखं
बनण्यात काहीच Interest नाही.
**************
शांतच रहा गरज नाही
कोणाला स्पष्टीकरण द्यायची.
**************
फालतू लोकांसाठी मी का
माझा Mood Off करून घेऊ.
**************
काही नात्यानं जबरदस्तीने – Attitude suvichar in Marathi
गरज पडेल तेव्हा परत य,
माणुसकी अजून पण
शिल्ल्क आहे माझीकडे..
**************
बरं झालं लवकर लायकी दाखवली
आम्ही तर तुम्हाला
आपलं समजायला लागलो होतो..
**************
एकटे पडला असाल तर
Congratulations
कारण आयुष्यात तोच एकटा पडतो
जो इतरांपेक्षा काहीतरी नवीन करत असतो.
If you like these images please share on your Facebook Whatsapp Twitter to inspire other people.
आणखी प्रेरणादायी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
प्रेरणादायी मराठी सुविचार | Inspirational Suvichar in Marathi
आयुष्य मराठी सुविचार, Life Suvichar in Marathi, मराठी सुविचार, प्रेरणादायी मराठी सुविचार, मैत्री मराठी सुविचार, प्रेम मराठी सुविचार, आध्यत्मिक मराठी सुविचार, आई मराठी सुविचार, आयुष्य मराठी सुविचार, जीवन मराठी सुविचार
कृपया :- आम्हाला आशा आहे की मराठी सुविचार, Motivational Suvichar in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडला असेल तर मग WhatsApp / Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…
कृपया, तुम्हाला मराठी सुविचार आवडला तर ५ स्टार वोट नक्की करा