डाॅक्टर. :- तुमचं वय काय?… 👉👉 Doctor and Patient Marathi Jokes
डाॅक्टर. – तुमचं वय काय… 👉👉डॉक्टर आणि पेशंट मराठी विनोद – Doctor and Patient Marathi Jokes
नमस्कार मित्रानो, जर तुम्ही मराठी जोक्स च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी जोक्स वाचायला मिळतील.
Doctor Marathi Jokes (1)
😆😆😆😂😂😂
डाॅक्टर. :- तुमचं वय काय?
पेशंट बाई :- अं…२८ वर्षे..! 😏
डाॅक्टर. :- त्याचं काय आहे की, मला तुम्हाला बेहोश करण्यासाठी तुमच्या वया नुसार डोस द्यावा लागणार आहे म्हणून विचारतो.
पेशंट बाई :- अो.. अस्स्ंय होय..मग मी ३२ वर्षांचीच आहे..! 😒
डाॅक्टर :- बघा हा..! औषधाची मात्रा
वयानुसार दिली गेली नाही तर कदाचित त्याचा सरळ परिणाम तुमच्या शरिरावर होऊन “किडणी” देखील “फेल” होऊ शकते पहिलंच सांगतो.😳
पेशंट बाई. :- अरे बापरे..! ठिक आहे. 38 वर्ष लिहा..😡
डाॅक्टर :- हे बघा..! जर मात्रा चुकीची दिली गेली तर तुम्ही कोमा मध्ये देखील जाऊ शकता..! 😳
पेशंट बाई :- अरे मेल्या!! ४९ वर्षे लिही..! आता आॅपरेशन थिएटर मधून माझा मुडदा जरी बाहेर आला तरी बेहत्तर..४९ म्हणजे ४९..FINALLY.. याच्यापूढे मी जाऊ शकत नाही..
😆😆😆😂😂😂
Doctor Marathi Jokes (2)
😂😂😂😂😂😂
एक आजोबा डॉक्टरकडे जातात.
त्यांना दिसायचं कमी झाल्याने त्यांना डोळे तपासायचे असतात.
डॉक्टर डोळे तपासतात आणि त्यांना नवीन चष्मा देतात.
आजोबा: डॉक्टर, ह्या चष्म्याने मला पुर्णपणे स्पष्ट दिसेल ना?
डॉक्टर: हो, हो, नक्कीच. अगदी रोज सकाळी पेपरही तुम्हाला वाचता येईल.
आजोबा: अरे वा !!! कमाल आहे या चष्म्याची.
मी अडाणी भोपळा, तरीही यातून पाहिल्यावर मला आपोआप वाचता येईल म्हणजे…वा, वा, वा !!!
😆😆😆😂😂😂😆😆😆😂😂😂
Doctor Marathi Jokes (3)
😂😆😂😆😂😆
डॉक्टर (इंजिनीअरिंग च्या विद्यार्थ्याला): तुमची १ किडनी फेल झाली आहे.
विद्यार्थी आधी खूप खूप रडला…., मग डोळे पुसत बोलला,
.
.
.
.
RECHECKING मध्ये निघेल का??”
😂😆😂😆😂😆
✍🏻 हे पण 🙏 वाचा 👉 :एक सुंदर 👩मुलगी
Doctor Marathi Jokes (4)
😆😂😆😆😂😆
डॉक्टर: हे बघा , तुमची तब्येत सुधरायची असेल तर तुम्ही व्यायाम केला पाहिजे..
एक काम करा तुम्ही रोज कुठलातरी खेळ खेळायला सुरवात करा..
गंपू: डॉक्टर , मी तर रोज क्रिकेट आणि टेनिस खेळतो.
डॉक्टर: किती वेळ खेळता?
गंपू: जोपर्यंत मोबाइलचं चार्जिंग असतं तोपर्यंत..
😆😂😆😆😂😆
Doctor Marathi Jokes (5)
😆😂😆
डॉक्टर : तुझे तीन दात कसे तुटले?
रुग्ण: बायकोने दगडासारखी भाकरी तयार केली होती.
डॉक्टर: मग खायला नकार द्यायचा होता.
रुग्ण: तेच तर केले होते.
😆😂😆
Doctor and Patient Marathi Jokes
✍🏻 हे पण 🙏 वाचा 👉 :क्रिकेटचा बादशाह सचिन तेंडुलकर यांची माहिती
Doctor Marathi Jokes (6)
😂😂😂😂😂😂😂
पेशंट: डॉक्टर, मला एक विचित्र आजार झालायं…
डॉक्टर: काय ?
पेशंट: जेवणानंतर भूक लागत नाही, सकाळी उठल्यावर झोप लागत नाही, काम केल्यावर थकवा येतो…! काय करू?
डॉक्टर: रोज रात्री उन्हात बसा…
😂😂😂😂😂😂
Doctor Marathi Jokes (7)
😂😂😂
डॉक्टर: कस येण केलं??
झंप्या: तब्येत ठीक न्हवती ओ….छातीत दुखत होत….
डॉक्टर: दारू पिता का?? 🍺🍻
झंप्या: हो.. पण १ च पेग बनवा….
🤩🤩😭😭🤩🤩😭😭🤩🤩😭😭
Doctor Marathi Jokes (8)
एका माणसाला 👨🦳 डॉक्टर साहेबांची मजा घ्यायची हुक्की येते. तो दवाखान्यात जातो.
माणूस: डॉक्टरसाहेब, तुम्हाला टाके घालता येतात का?
डॉक्टर: हो येतात की. कशाला घालायचे आहेत?
माणूस: ही घ्या चप्पल. हिचा बंद तुटलाय, जरा टाके घालून द्या.
😜😜😆😅😜😜😆😅😜😜😆😅
✍🏻 हे पण 🙏 वाचा 👉 :मेंदू हा २४ तास काम करत आसतो… | मराठी जोक्स
Doctor Marathi Jokes (9)
🌺🌷🌹
मुलगी 💃💃: माझं वय अठरा वर्षे आहे. माझा रंग गोरा आहे.
माझी त्वचा खुप मुलायम आणि नाजुक आहे. मी रात्री काय लावुन झोपू?
.
.
डॉक्टरचा सल्ला: दाराची कडी.
🤪🤪🤪🤪🤪🤪
आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
कृपया :- मित्रांनो हे मराठी जोक्स सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓 🙏💓