सुप्रभात संदेश । शुभ सकाळ । Good Morning Messages
सुप्रभात संदेश । शुभ सकाळ । Good Morning Messages in Marathi
नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Good Morning Messages च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला शुभ सकाळ मराठी सुविचार वाचायला मिळतील.
Good Morning Messages (1)
🌺🌷🌹
एक नवीन दिवस सुंदर आणि आल्हादकारी सकाळ घेऊन येईल…
मनाच्या अंतरंगामधे नवीन पालवी फुटेल …
प्रत्येक क्षणाकडे पाहून कणाकणाला जाणीव होईल त्या सूर्योदयाची,
ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत.
|| शुभ प्रभात ||
🌹🌷🌺🌷🌹
Good Morning Messages (2)
👏🙏👏
🥀पहाटे पहाटे मला जाग आली;
चिमण्यांची किलबिल कानी आली;
त्यातिल एक चिमणी हळुच म्हणाली;
उठ बाळ दुध प्यायची वेळ झाली.
!!!! सुप्रभात !!!!
🌾🍁🌾👏🏻
Good Morning Messages (3)
🍁
जेंव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते
नवीन काहीतरी सुरु होण्याची..!
|| शुभ सकाळ ||
👍🏻🌺
✍🏻 हे पण 🙏👇 वाचा
सर्वश्रेष्ठ संत तुकाराम महाराज सुविचार
Good Morning Messages (4)
🌸🌿🌸
हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण, एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही.. आणि ती असते..
आपलं आयुष्य.. म्हणूनच.. ….मनसोक्त जगा !!!
|| शुभ सकाळ ||
🙏💐🙏
सुप्रभात संदेश । शुभ सकाळ । Good Morning Messages in Marathi
Good Morning Messages (5)
🌹🌹👉🏻👇🏽
आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे,
तो त्यालाच मिळतो;
जो स्वत:ला विसरून इतरांना आनंदित करतो.
☘ Good morning ☘
✨🌺
Good Morning Messages (6)
🐾🌿🐾🌿
🎭 थंड पाणी आणि गरम इस्त्री
जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात,
तसेच शांत डोके आणि ऊबदार मन
आयुष्यातील चिंता घालवतात.
|| शुभ प्रभात ||
🌾🍁🌾
Good Morning Messages (7)
🌹💐🌹
समोरच्या व्यक्तीशी नेहमीच चांगले वागा
ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे,
तर तुम्ही चांगले आहात म्हणून..
यालाच आयुष्याचे “सुयोग्य व्यवस्थापन” असं म्हणतात.
☘ Good morning ☘
🌺🙏🙏🌺
Good Morning Messages (8)
🙏🌹🌹🙏
रात्र संपली, सकाळ झाली.
इवली पाखरे किलबिलू लागली.
सुर्याने अंगावरची चादर काढली.
चंद्राची ड्युटी संपली उठा आता सकाळ झाली!
₲๑๑d ℳ๑®ทïทg
🙏🌹🌹🙏
✍🏻 हे पण 🙏👇 वाचा
विराट कोहली यांची मराठी मध्ये माहिती
Good Morning Messages (9)
🙏🌹🌹🙏
खिशातील रक्कम बुद्धिमत्तेवर खर्च होत असेल
तर ते धन चोरले जाऊ शकत नाही.
ज्ञानासाठी केलेली गुंतवणुक हि
नेहमीच चांगला परतावा देते.
!!!! सुप्रभात !!!!
Good Morning Messages (10)
🌹💐🌹
तू म्हणजे तूच आहेस,
मी म्हणजे मी तुझाच आहे
जन्मभर राहिली साथ आपुली
हीच प्रेमाची हमी आहे
रुसणे, रागावणे मला
चालणार नाही,
तुझ्या गुलाबी गालावर ओठाने
स्पर्श करणार नाही.
🌺शुभ रात्री🌺
✍🏻✍🏻
आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓 🙏💓