
मैत्री कोट फोटो । Maitri Quotes in Marathi images
मैत्री कोट फोटो । Maitri Quotes in Marathi images
Maitri Quotes (1)
🌺🌷🌹
वेड्या मित्राची प्रीत कधी
कळलीच नाही तुला
तुझ्या प्रीतीची छाया कधी
मिळालीच नाही मला.
🌹🌷🌺🌺🌷🌹
Maitri Quotes (2)
👏🙏👏
विसरु नको तु मला,
विसरणार नाही मी तुला,
विसरतो का कधी कोण आपल्या मिञाला,
मैञीन तर तुच आहेस माझी खास,
कस विसरु शकतो मी तुला.
🌾🍁🌾👏🏻
Maitri Quotes (3)
🍁
लक्षावधी वर्षानी एखादा सुर्य निर्माण होतो,
कित्येक कळप शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो,
हजारो शिँपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो,
👍🏻🌺
✍🏻 हे सुविचार पण 🙏👇 वाचा
एकदा वाचून तर बघा! छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार
Maitri Quotes (4)
🌸🌿🌸
रोजच आठवण यावी, असे काही नाही
रोजच बोलणे व्हावे, असेही काही नाही ..।
मात्र एकमेकांची विचारपुस व्हावी याला खात्री म्हणतात..
आणि ह्या खात्रीची जाणीव असणे याला मैत्री म्हणतात …॥
🙏💐🙏
Best Maitri Quotes for Whatsapp
Maitri Quotes (5)
🌹🌹👉🏻👇🏽
शेकडो माणसे आयुष्यात भेटतात पण त्यात,
तुझ्या सारखा मिञ एखादाच असतो..”
✨🌺
Maitri Quotes (6)
🐾🌿🐾🌿
🎭 वळणावळणाची असते म्हणून ती वाट असते
क्षितिजापाशी झुकते म्हणून ते आकाश असते
क्षणोक्षणी रंग बदलते म्हणून ते जीवन असते
आणि शब्दाविना जपली जाते म्हणून ती मैत्री असते..
🌾🍁🌾
Maitri Quotes (7)
🌹💐🌹
रोज आठवण न
यावी असे होतच नाही..
रोज भेट घ्यावी यालाही
काहीच हरकत नाही..
मी तुला विसरणार नाही
याला “विश्वास” म्हणतात आणि..
तुला याची खात्री आहे यालाच “मैत्री” म्हणतात..
🌺🙏🙏🌺
Maitri Quotes (8)
🙏🌹🌹🙏
रात्रीनंतर उगवते म्हणून ती पाहत असते,
वळणावळणाची असते म्हणून ती वाट असते
कलेकलेने बदलतो म्हणून तो चंद्र असतो,
भरती ओहटीत भडकतो म्हणून तो समुद्र असतो
क्षिताजापाशी झुकते म्हणून ते आकाश असते,
आसवांनी जोडले जाते म्हणून ते प्रेम असते
क्षणोक्षणी रंग बदलते म्हणून ते जीवन असते,
सुखदुःखाची देवाणघेवाण असते म्हणून ती मैत्री असते
🙏🌹🌹🙏
✍🏻 हे पण 🙏👇 वाचा
शिवाजी महाराज यांची मराठी मध्ये माहिती
Maitri Quotes (9)
🙏🌹🌹🙏
रक्ताच्या नात्यापासून
कित्येक दूर असलेलं नातं,
त्याचा काहीच संबंध नाही त्या नात्यांशी,
त्यातील राग,रुसवे,भाव-भावना
प्रेम सारं काही सेम
पण रक्ताचा काहीच संबंध नाही,
म्हणजे नातं कस असावं
हे मैत्री खुप चांगलं पटवून देते,
काय असते मैत्री
खरतर खुप सोप्पी असते ती
रक्ताच्या खुप पुढचा हिशेब मांडते ती
काहीतरी विणते ती दोघांमध्ये, दोघींमध्ये,
जे दिसत मात्र नाही पण असतं…
वयाचं बंधन ही नाही,
म्हणजे काही नाती जन्म झाल्यापासून चिकटुन जातात आपल्यासोबत,
पण यांचं खुप वेगळ आहे
जेव्हा कळू लागतं तेव्हा ही नाती जवळ येवू लागतात,
आणि फ़क्त वाढतच जातात
अगदी शेवटच्या क्षणांपर्यन्त ….
म्हणजे आपली नाती दूर होऊ शकतात …. नाही होतातच, याची वेगळी उदाहरण द्यायला नकोत,
पण मैत्री कधीच नाही वेगळी होत,
आग द्यायला त्याचा मुलगा नसेलही कदाचित पण खरे मित्र मात्र तिथे असतील त्या ही क्षणी,
अशी असते मैत्री
जी शब्दांमध्ये बांधून ही नाही ठेवता यायची ….
अशी असते मैत्री
अशी असते मैत्री……
✍🏻 हे पण 🙏👇 वाचा
राजा बिरबल यांची माहिती यांचे जीवन
Maitri Quotes (10)
🌹💐🌹
रिकाम्या आभाळातच चांदण्यांची जोडी असते,
फरक एवढाच ती आपणास दिसत नसते.
सागरामधील शिंपल्यातही एक मोती असतो,
जो सहज कोणालाही मिळत नसतो,
तशीच हि मैत्री असते जी जीवनात सगळ्यांच्याच येते
पण तिची ओढ सगळ्यानाच नसते…….
✍🏻✍🏻
Maitri Quotes (11)
🌹💐🌹
रक्ताच्या नात्यात नसेल एवढी
मैत्रीच्या नात्यात ओढ असते,
कशी ही असली तरी
शेवटी मैत्री गोड असते…
मैत्री म्हणजे त्याग आहे,
मैत्री म्हणजे विश्वास आहे,
हवा फक्त नावा पुरती तर!
मैत्री खरा श्वास आहे,
मैत्रीच्या या नात्या बद्दल
लिहिण्यासारखे खूप आहे
खरे नात्याला नसले तरी
मैत्रिला एक रूप आहे,
मैत्रिला कधी गंध नसतो
मैत्रीचा फक्त छंद असतो,
मैत्री सर्वानी करावी
त्यात खरा आनंद असतो…
✍🏻✍🏻
आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓 🙏💓