मराठी लव स्टेटस – Love Quotes in Marathi
मराठी लव स्टेटस – Love Quotes in Marathi
नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Love Quotes in Marathi च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी लव स्टेटस वाचायला मिळतील.
Love Quotes (1)
🌺🌷🌹
💝 प्रेम 💝
“हो”म्हणशील
तर स्वीकार करेन. . . .
“नाही”म्हणशील
तर मेहनत करेन. . . . .
जेव्हा तुझ्या साठी
लायक होईल. . .
पुन्हा एकदा तुलाच 🌹प्रपोस करेन. . . पण
आयुष्यभर ❤प्रेम मात्र तुझ्याशीच करेन..
🌹🌷🌺🌺🌷🌹
Love Quotes (2)
👏🙏👏
♥ प्रेमातील सुंदर समजूत ♥
प्रेयसी :- चौकातील मुले आणि बाकी लोक
आपल्याकडे संशयाने बघतात, नावे ठेवतात,
त्यांना वाटते आपण टाईमपास करत आहोत …..
मला नाही आवडत असं, अशाने
खर्या प्रेमाची किंमत कमी होतेना !!!
हे ऐकून प्रियकर ५०० ची नोट कढतो व
तिला विचारतो ह्याची किंमत किती ?
प्रेयसी :- पाचशे !!
प्रियकर ती नोट चुरगाळतो आणि :-
आता ह्याची किंमत किती ?प्रेयसी :- पाचशेच !!
प्रियकर :- ती नोट खाली टाकतो, धुळीत
मिळवतो आता ह्याची किंमत किती?
प्रेयसी :- पाचशेच !!
प्रियकर :- हं बरोबर !!, आपले प्रेम सुद्धा असेच
आहे सोनू, लोकांनी कितीही नावे
ठेवली तरी आपल्या प्रेमाची किंमत कधीच
कमी होणार नाही !!! ♥ ♥ ♥
🌾🍁🌾👏🏻
Love Quotes (3)
🍁
तू भेटल्यापासून
देव पण नाराज झालाय माझ्यावर
बोलतो की
तू आता काहीच मागत नाहीस.
।।आपले नाते विसरु नाको।।
👍🏻🌺
✍🏻 हे पण 🙏👇 वाचा
मुलांसाठी प्रेमाचे स्टेटस
Love Quotes (4)
🌸🌿🌸
ह्रदयावर डोकं ठेव ,
बघ काय ऐकू येतं का…
ह्रदयाच्या प्रत्येक ठोक्यात,
नाव तुझंच येतं का ?…
🙏💐🙏
Best Love Quotes for Whatsapp
Love Quotes (5)
🌹🌹👉🏻👇🏽
ह्या जगामधे प्रत्येकाचे आयुष्य देवाने खुप छान
असे रंगविले आहे,…….
मी देवाचा खुप खुप आभारी आहे कारण माझे आयुष्य
रंगविताना त्याने तुझ्या नावाचा खुप छान
असा रंग माझ्या आयुष्यात भरला आहे
✨🌺
Love Quotes (6)
🐾🌿🐾🌿
🎭 हे सांगू की ते सांगू करत
तेच तर सांगायाच राहीले
तिचे ते मुके शब्द मी
माझ्या मुकया डोळ्यांनीच पाहिले
🌾🍁🌾
Love Quotes (7)
🌹💐🌹
छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खोटं खोटं चिडाव पण …
भेटीनंतर निघते म्हणताना तिचा पाऊल अडावं
बाकी सगळ्या जगाचा पडेलच विसर तेव्हा…
तिने माझा प्रेमात अगदी आकंठ बुडावं…
ह्या छोट्याशा स्वप्नानं एकदाचं खरं व्हाव ….
नेहमीचा यार वाटत….. आपलंही कुणी असावं…
यालाच प्रेम म्हणायचं असत.
🌺🙏🙏🌺
Love Quotes (8)
🙏🌹🌹🙏
एक अनोळखी तरीपन का वाटतय तुझे आणि माझे नाते
पूर्वीचे किती ऋणानुबंध जुळले शांत हे किती…
ना नाव माहित होते ना गाव माहीत होते , तरीपन का वटतय भेटलो होतो आधी कधी…
कलालेच नाही माला तू कधी आवडलिस , समजलेच नाही मी तुझा झालो कधी…
एक अनोळखी म्हणून सोडून जाऊ नको ….
प्रीत आहे हृदयाची तोडू नाको
एक अनोळखी म्हणून विश्वास सोडु नको, आपले नाते विसरु नको…
🙏🌹🌹🙏
Love Quotes (9)
🙏🌹🌹🙏
♥♥♥प्रेम म्हणजे ?♥♥♥
♥समजली तर भावना..♥
♥पाहिले तर नाते..♥
♥म्हंटले तर शब्द..♥
♥वाटली तर मैत्री..♥
♥घेतली तर काळजी..♥
♥तुटले तर नशीब..♥
♥पण मिळाले तर स्वर्ग.. ..♥♥♥♥
✍🏻 हे सुविचार पण 🙏👇 वाचा
प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार
Love Quotes (10)
🌹💐🌹
♥ मी तुझ्यासाठी सगळ
काही सहन करेन मी तुलाच
सुखी ठेवण्यासाठी कष्ट करेन मी
तु फ़क्त हो म्हण…
जीवनाच सोन करेन मी
सगळ सुख मी तुला देइन
तुझीच पुजा आयुष्यभर करेन मी
तु फ़क्त हो म्हण…
या जगाला सुद्धा जिन्कून दाख्वेन मी
प्रेम काय असत हे दाखवुन देइन मी
तु फ़क्त हो म्हण… माझ्याबरोबर सदा रहा
अशीच साथ आयुष्यभर देत रहा
मला तुझ्या प्रेमात पडु दे जरा
तु फ़क्त हो म्हण…
✍🏻✍🏻
Love Quotes (11)
🌹💐🌹
♥ जेव्हा तुम्ही प्रेम करता, ….
तेव्हा तुम्ही दुखावले जाता ♥
♥ जेव्हा तुम्ही दुखावले जाता, ….
तेव्हा तुम्ही द्वेष करता ♥
♥ जेव्हा तुम्ही द्वेष करता, ….
तेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता ♥
जेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता, ….
तेव्हा तुम्ही मिस करायला लागता ♥
♥ आणि जेव्हा तुम्ही मिस करायला लागता, ….
तेव्हा तुम्ही पुन्हा प्रेम करू लागता ♥
♥ ♥ ♥ ♥ पुन्हा प्रेम करू लागता !! ♥ ♥ ♥
✍🏻✍🏻
✍🏻 हे सुविचार पण 🙏👇 वाचा
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी मध्ये
Love Quotes (11)
🌹💐🌹
तु जिंकावं म्हणून मला नेहमी हरावं लागत होतं
तु जिंकावं म्हणून मला नेहमी हरावं लागत होतं
कधी मी जिंकावं म्हणून तुलाएकदा तरी हरताना पाहायचं होतं
तुझ्या वाटेवर शिणलेल्या त्या डोळ्यांना
माझ्या आठवनिंनी तुझ्या डोळ्यात पाणी पाहायचं होतं
तुला नुसतं त्या हिरव्या शालूत पाह्यचं नव्हतं
तर तुझ्या हातावर काढलेल्या म्हेन्दीत माझं नाव शोधायचं होतं
तुझ्या हातात भरलेला हिरव्या चुडया सोबत
तुझ्या कपाळी माझ्या नावचं कुंकू लेह्लेलं पाहायचं होतं
चार चौघात तुला माझी म्हणूनमिरवायचं नव्हतं
तर महाबळेश्वरच्या त्या गुलबी थंडी तहि फिरवायचं होतं
सगळच जर एकतर्फी असतं तर काहीच वाटलं नसतं
पण तेव्हा तुला माझ्या जीवाशी खेळताना काहीच कसं वाटत नव्हतं
काहीच कसं वाटत नव्हतं
✍🏻✍🏻
✍🏻 हे सुविचार पण 🙏👇 वाचा
प्रेम मराठी सुविचार
Love Quotes (12)
🌹💐🌹
हृदयाच्या रम्य मंदिरात,
प्रेमाच्या सुंदर वेलीवर
भावनांच्या सदैव जलाने,
सिँचन करणारे पहिले
फुल म्हनजे प्रेम होय
✍🏻✍🏻
Love Quotes (13)
🌹💐🌹
ह्या खांद्यावर डोकं ठेऊन तिला रडावसं वाटावं
ज्या स्वप्नांमध्ये माझ्या सगळ्या रात्री जगतात
त्या स्वप्नांमध्ये हरवून तिलाही जगावंसं वाटावं….
माझे आसू पुसून तिने आमच्या सुखात हसव..
कधीतरी वाटत यार आपलंही कुणी असावं…
✍🏻✍🏻
Love Quotes (14)
🌹💐🌹
हे प्रेमाचं असचं असतं..
थोडसं अवघड अन थोडं सोप असतं..
पण एकदा जमायला लागलं की
ते आपोआपच घडत असतं..
✍🏻✍🏻
✍🏻 हे पण 🙏👇 वाचा
भारताच्या स्वातंत्र्य साठी लढणारे महात्मा गांधी यांचे जीवन
Love Quotes (15)
🌹💐🌹
हृदय काहितरी सांगतय तुला,
वाट पाहते आहेस तु कोणाचितरी……
का लपवतेस भावना तुझ्या मनात,
हो कोनाच्यातरी मनाची रानी…
✍🏻✍🏻
Love Quotes (16)
🌹💐🌹
हे माझे ” हृदय “जरी लहान असेल तरी ..
त्यात तुझ्यासाठी माझ्याहृदयात “स्वर्ग” निर्माण केला आहे आणि
माझ्या हृदयात …तुझ्यासाठी खूप मोठी जागा आहे …
तुझंच आहेना माझं हृदय ..
मग एकी बिनधास्त माझ्या हृदयात …
खूप प्रेमात ठेवील तुला ..
“वेडी “मी तुझाच “वेडा”…तुझं हृदय जिंकणारा ,,
✍🏻✍🏻
Love Quotes (17)
🌹💐🌹
हे आपलं अबोल प्रेम
असचं सुंदर असु दे
पण स्वप्नात का होईना
एकदा तरी खुलू दे
✍🏻✍🏻
Love Quotes (18)
🌹💐🌹
ह्रदय ही हल्ल माझं
तुझ्याशिवाय काहीच मागत नाही…
तू सोबत असताना माझे ह्रदय,
माझे राहत नाही…
✍🏻✍🏻
✍🏻 हे सुविचार पण 🙏👇 वाचा
प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार
Love Quotes (19)
🌹💐🌹
ह्रदय फ़क्त तडफडतय ना ,
फुटले तर नाही ?
आयुष्याचे रंग ,
विटले तर नाही ?
✍🏻✍🏻
Love Quotes (20)
🌹💐🌹
हृदयासारख सोप्प नाही
काही या जगात तोडायला
मनाला गरज नसते पंखांची
स्वप्नांच्या आकाशी ऊडायला
✍🏻✍🏻
आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓 🙏💓