प्रेरणादायी सुविचार Motivational Suvichar in Marathi
प्रेरणादायी सुविचार Motivational Suvichar in Marathi
Motivational Suvichar (1)
🌺🌷🌹
जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते
त्याचा तिरस्कार कधीच करू नका.
कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा
तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते..
🌹🌷🌺🌺🌷🌹
Motivational Suvichar (2)
👏🙏👏
कधी कधी देव तुमची
परीस्तीती बदलत नाही कारण
त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते.
🌾🍁🌾👏🏻
Motivational Suvichar (3)
🍁
स्वप्नं ती नव्हेत
जी झोपल्यावर पडतात,
स्वप्नं ती की जी
तुम्हाला झोपूच देत नाहीत.
👍🏻🌺
✍🏻 हे पण 🙏 वाचा 👉 : जयश्री गडकर यांची माहिती
Motivational Suvichar (4)
🌸🌿🌸
तुम्हाला मोठेपणी
कोणं व्हायचंय ते
आजच ठरवा….आत्ताच !
🙏💐🙏
प्रेरणादायी सुविचार Motivational Suvichar in Marathi
Motivational Suvichar (5)
🌹🌹👉🏻👇🏽
नियम अगदी थोडा असावा,
पण तो प्राणपलीकडे जपावा.
✨🌺
Motivational Suvichar (6)
🐾🌿🐾🌿
🎭 शंभर गोष्टी बोलण्यापेक्षा
एक गोष्ट प्रत्यक्षात
आणणारा श्रेष्ठ होय.
🌾🍁🌾
Motivational Suvichar (7)
🌹💐🌹
स्वत:चे ध्येय हेच स्वत:चे जीवनकार्य समजा.
प्रत्येक क्षणी त्या ध्येयाचे चिंतन करा.
त्याचेच स्वप्न पहा आणि त्याचाच आधारही घ्या.
🌺🙏🙏🌺
Motivational Suvichar (8)
🙏🌹🌹🙏
संकटात उडी घेऊन जे कार्य करतात
त्यांनाच विजयश्री हार घालते.
🙏🌹🌹🙏
आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓 🙏💓