महात्मा गांधी यांचे अनमोल विचार – Mahatma Gandhi Quotes in Marathi
महात्मा गांधी यांचे अनमोल विचार – Mahatma Gandhi Quotes in Marathi
मोहनदास करमचंद गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.
अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले. त्यांचा जन्मदिवस २ ऑक्टोबर हा भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो.
या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते.
महात्मा गांधी यांचे अनमोल विचार – Mahatma Gandhi Quotes in Marathi
Mahatma Gandhi Quote(1)
Nonviolence is the first article of my faith. It is also the last article of my creed.
******
मराठी : अहिंसा हा माझ्या श्रध्देचा पहिला लेख आहे. तसेच तो माझ्या संप्रदायाचा शेवटचा लेख आहे.
– महात्मा गांधी
Mahatma Gandhi Quote(2)
I first learnt the lessons of non-violence in my marriage.
******
मराठी : अहींसेचे पहीले धडे मी माझ्या लग्नामध्ये शिकलो.
– महात्मा गांधी
Mahatma Gandhi Quote(3)
The weak can never forgive. Forgiveness is the attribute of the strong.
******
मराठी : कमजोर कधीही क्षमा करु शकत नाही. क्षमा करणे हा बलवानाचा गुणधर्म आहे.
– महात्मा गांधी
Mahatma Gandhi Quote(4)
An eye for an eye will make the whole world blind.
******
मराठी : एका डोळ्याच्या बदल्यात एक डोळा हे संपूर्ण जग अंध करेल.
– महात्मा गांधी
Mahatma Gandhi Quote(5)
We need to be the change we wish to see in the world.
******
मराठी : आपल्याला या जगात हवा असलेला बदल पाहण्यासाठी आपण स्वतः तो बदल असणे आवश्यक आहे.
– महात्मा गांधी
हे सुविचार पण वाचा
सर्वश्रेष्ठ संत तुकाराम महाराज सुविचार
आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
कृपया :- मित्रांनो हे चांगले विचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…