मराठी सुविचार
मराठी सुविचार
  • Home
  • सुविचार फोटो
  • मराठी शुभेच्छा
  • मराठी कोट्स
  • मराठी जोक्स
  • अधिक
    • Marathi Kavita
    • Love
    • Friendship
    • आई
    • आनंद
    • मैत्री
    • यश
    • शुभ रात्री
    • शुभ सकाळ
    • सामाजिक
  • Hindi Suvichar
  • Whatsapp status
  • मराठी आरती संग्रह
 Lokmanya Tilak Quotes in Marathi – लोकमान्य टिळक यांचे प्रेरणादायी सुविचार
Marathi Quotes मराठी कोट्स

Lokmanya Tilak Quotes in Marathi – लोकमान्य टिळक यांचे प्रेरणादायी सुविचार

Lokmanya Tilak Quotes In Marathi – लोकमान्य टिळक यांचे प्रेरणादायी विचार  , बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी, तत्त्वज्ञ, संपादक, लेखक आणि वक्ते होते. ‘लोकमान्य’ या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो. त्यांना “लोकमान्य” ही पदवी देखील दिली गेली, याचा अर्थ “लोकांनी स्वीकारलेले (त्यांचे नेते म्हणून)”. महात्मा गांधींनी त्यांना “द मेकर ऑफ मॉडर्न इंडिया” म्हटले. १८९३ साली टिळकांनी गणेशोत्सव आणि १८९५ साली शिवाजी जयंती हे सार्वजनिक व सामाजिक सण म्हणून साजरे केले.

Lokmanya Tilak Quotes (1)
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि
तो मी मिळवणारच.
🌹🌷🌺🌺🌷🌹

Lokmanya Tilak Quotes (2)
👏🙏👏
एक वेळ राज्य कमावणे सोपे असते,
पण राज्य राखणे कठीण असते.
🌾🍁🌾👏🏻

Lokmanya Tilak Quotes in marathi (3)
🍁👏🙏👏
तुम्ही आपल्या कर्माचा पडदा
काचेसारखा स्वच्छ कराल तर
त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल
गोणपाटा सारखा कराल,
तर त्यातून परमेश्वर कसा दिसेल.
👍🏻🌺

हे पण 🙏 वाचा 👉: तानाजी मालुसरे यांचा इतिहास

Lokmanya Tilak Quotes (4)
🌸🌿🌸
परमेश्वर अस्पृश्यता मानत असतील
तर मी परमेश्वरालाच मानणार नाही.
🙏💐🙏

Lokmanya Tilak Quotes (5)
🌹🌹👉🏻👇🏽
मनुष्य स्वभावत: कितीही चांगला असला
तरी शिक्षणाने त्याच्या बुद्धीचा विकास झाल्याशिवाय
देशाची उन्नती होत नाही.
✨🌺

lokmanya tilak shayari in marathi (6)
🐾🌿🐾🌿
स्वर्गापेक्षा चांगल्या पुस्तकांचे मी अधिक स्वागत करीन
कारण पुस्तके जिथे असतील
तिथे स्वर्ग निर्माण होते.
🌾🍁🌾

हे पण 🙏 वाचा 👉: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वश्रेष्ठ विचार

Lokmanya Tilak Quotes (7)
🌹💐🌹
माणसाने माणसाला भ्यावे
ही शरमेची गोष्ट आहे.
🌺🙏🙏🌺

Lokmanya Tilak Quotes (8)
🙏🌹🌹🙏
समोर अंधार असला तरी
त्या पलीकडे उजेड आहे हे लक्षात ठेवा.
🙏🌹🌹🙏

Lokmanya Tilak Quotes (9)
🙏🌹🌹🙏
स्वातंत्र्य म्हणजे विष,
स्वराज्य म्हणजे दुध.
🙏🌹🌹🙏

हे पण 🙏 वाचा 👉: छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वश्रेष्ठ विचार

Lokmanya Tilak Quotes (10)
🌹💐🌹
जुलूम सहन करणे म्हणजे
सोशिकपणा नव्हे
तो परमार्थही नव्हे
ती फक्त पशुवृत्ती होय.
✍🏻✍🏻

Lokmanya Tilak Quotes (11)
🌾🍁🌾
जेथे बुद्धीचे क्षेत्र संपते
तिथे श्रद्धेचे क्षेत्र सुरु होते.
🙏🌹🌹🙏

Lokmanya Tilak Quotes (12)
Lokmanya Tilak Quotes in marathi - लोकमान्य टिळक यांचे सुविचार
🌾🍁🌾
पुढे जाणाऱ्याला
माघे खेचू नका.
🙏🌹🌹🙏


कृपया :- मित्रांनो हे (Lokmanya Tilak Quotes Quotes in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓 🙏💓

Tags: bal gangadhar tilak information in marathi lokmanya tilak suvichar in marathi lokmanya tilak and chi mahiti lokmanya tilak bhashan marathi madhe lokmanya tilak information in hindi lokmanya tilak information in marathi lokmanya tilak information in marathi essay lokmanya tilak kavita in marathi lokmanya tilak marathi bhashan pdf lokmanya tilak marathi kavita lokmanya tilak yanche vichar in marathi lokmanya tilak yanchi mahiti marathi madhe poem on lokmanya tilak in marathi speech given by lokmanya tilak in marathi
Previous post
Next post
सुविचार संग्रह
  • Attitude Suvichar
  • Friendship Quotes
  • Friendship Satus
  • Friendship Suvichar
  • Funny Status
  • Good Morning
  • Good Night Status
  • Life Status
  • Love Status
  • Marathi Aarti
  • Marathi Jokes
  • Marathi Katha
  • Marathi Kavita
  • Marathi Mhani
  • Marathi Proverbs
  • Marathi Quotes
  • Marathi Shayari
  • Marathi Slogans
  • Marathi Status
  • Marathi Ukhane
  • Motivational Status
  • Puneri Patya
  • Sad Status
  • Whatsapp Jokes
  • Whatsapp status
  • आई
  • आत्मविश्वास
  • आदर
  • आध्यत्मिक
  • आनंद
  • आयुष्य
  • इतर
  • गणपतीच्या शुभेच्छा
  • गौतम बुद्ध चांगले विचार
  • चाणक्य नीति मराठी
  • जीवन
  • तत्वज्ञान
  • देव
  • देशभक्ति
  • धीरूभाई अंबानी मराठी सुविचार
  • नवरात्रीच्या शुभेच्छा
  • नवीन सुविचार
  • नाताळच्या हार्दिक शुभेच्छा
  • नाती
  • पैसे
  • प्रेम
  • प्रेरणादायी
  • भावनिक
  • मराठी उखाणे
  • मराठी कोट्स
  • मराठी गोष्टी
  • मराठी जोक्स
  • मराठी म्हणी
  • मराठी शुभेच्छा
  • मराठी स्टोरी
  • मैत्री
  • मैत्री दिनाच्या शुभेच्छा
  • यश
  • वडील
  • विजयादशमीच्या शुभेच्छा
  • विनोद
  • विवाह
  • विश्वास
  • विश्वास मराठी सुविचार
  • वेळ
  • शिक्षण
  • शुभ रात्री
  • शुभ सकाळ
  • सकारात्मक विचार करा
  • सण आणि उस्तव
  • सामाजिक
  • सुंदर मराठी कविता
  • सुंदर सुविचार
  • सुविचार फोटो
  • स्वप्न
  • स्वामी विवेकानंद मराठी सुविचार
  • Contact Us
  • Terms and conditions
  • Privacy Policy
Copyright © 2022 Marathi-Suvichar.com. All Right Reserved.