Friendship status in Marathi – मराठी मध्ये मैत्री सुविचार
friendship status in marathi – मराठी मध्ये मैत्री सुविचार
देवाने मला मैत्रिणी खूप भारी दिल्यात
मी जर आठवण काढली नाही तर
त्या सुद्धा आठवण काढत नाहीत.
तुझी आणि माझं मैत्री
मरेपर्यंत रहावी पुढील जन्मी
तू परत माझी मैत्रीण म्हणून यावी.
कितीही झालं तरी आपण आपल्या
Best Friend ला Miss
केल्याशिवाय राहू शकत नाही.
Life मध्ये अशी एकतरी व्यक्ती पाहिजेच,
ज्याच्या सोबत रोज भांडण करता आलं पाहिजे..
समोरच्याच्या मनाची काळजी
तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता,
याची जाणीव म्हणजे मैत्री…
जीव लावायचा
तर मित्रांना लावा
कधीच वाया नाही जाणार..
Friendship status in Marathi – मराठी मध्ये मैत्री सुविचार
आम्ही एकदा मैत्री केली कि
आयुष्यभर टिकवतो,
समोरचा आमची मैत्री विसरला तरी
आम्ही विसरत नाही..
काळ येतो जातो
पण काळजात राहते
ती फक्त मैत्री..
काही नाती अशी असतात कि
ती दोन जन्म सोबत राहून सुद्धा
कुठेतरी अपूर्ण असतात,
काही नाती दोन क्षणांच्या
भेटीत दोन जन्म पुरेल
इतकं प्रेम देऊन जातात..
स्वतःला शोभतील असेच स्टेटस ठेवा,
उगीच Samsung ला I Phone चा कव्हर
लावण्यात काय अर्थ आहे..
मी दारू नाही पित पण
बेवडे मित्र नक्कीच ठेवतो
कारण ते दारूचे ग्लास तोडतात,
ह्रदय नाही..
शांत झालोय याचा अर्थ असा नाही कि,
परत झळकणार नाही,
तयारी चालू आहे नव्या वादळाची..
आज ची परिस्थिती पाहून
ज्यांनी ज्यांनी नाकारलय मला ,
शपत घेऊन सांगतो उद्या
पश्चाताप करायची वेळ आणेल
हा शब्द आहे आपला..
हे सुविचार पण वाचा
सर्वश्रेष्ठ संत तुकाराम महाराज सुविचार
सर्वश्रेष्ठ भगवान महावीर यांचे सुविचार
११ सर्वश्रेष्ठ शिवाजी महाराजांचे सुविचार मराठी
कृपया :- मित्रांनो हे चांगले विचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…