सगळ्या जोक चा बाप…. एकदा पहाच लय भारी
पण एकदा मनापासुन वाचाच
सगळ्या जोक चा बाप…. एकदा पहाच लय भारी
😂😂😂😁😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
एक ट्रक ड्रायव्हर आपल्या सामानाची डिलेव्हरी करायला एका वेड्याच्या इस्पितळात जातो.
काम करून परत निघणार, तेवढ्यात त्याच्या लक्षात येते की, ट्रकचं एक चाक पंक्चर झालंय.
तो ते चाक काढतो.आणि स्टेपनी लावणार इतक्यात,त्याच्या हातून त्या चाकाचे चारही नट गटारात पडतात, अन् ते काढणं पण शक्य नसतं.
ड्रायव्हर डोक्याला हात लाऊन बसतो.
काय करावं ते सुचत नाही.
हे पण वाचा 👇😱
तानाजी मालुसरे यांचा इतिहास आणि कोंढाणा किल्ला
एवढ्यात,एक मनोरुग्ण तिथे येतो आणि विचारतो काय झालं ?
पहिले तर ड्रायव्हर काहीच बोलत नाही.
तो मनोरुग्ण परत पुन्हा विचारतो, काय झालं ?
शेवटी ड्रायव्हर त्याला संपूर्ण कहाणी सांगतो आणि शांत बसतो.
हे पाहून तो मनोरुग्ण म्हणतो, काय मूर्ख माणूस आहेस??? आणि त्याच्या वर हासतो.
आता ड्रायव्हरला राग येतो.
तो त्या मनोरुग्णाला उपाय सांगण्याचं आव्हान देतो .
मनोरुग्ण उत्तर देतो -त्यात काय एवढं ??
इतर 3 चाकांचे एक एक नट काढून त्या चाकाला लाव,आणि ट्रक घेऊन जवळच्या गॅरेजवर जा.
ड्रायवर चाट पडतो आणि म्हणतो – तुम्ही तर चांगले शहाणे दिसता, मग इथे काय करतायत ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
तो उत्तरतो -नोकरी न मिळाल्याने वेडा झालोय…
I am engineer….😂
😀😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😀😁😁
नवरा : (बायकोला) आज टिफिन मधे काय भरलस….???🍲🍴
बायको : फार्म फ्रेश चिली रेड टोमेटोस विथ इंडियन पील्ड मीडियम कट पोटैटोज़ विथ फ्राय ऑईल राईस
नवरा : वाउ काहितरी
नविन डिश दिसतेय 😋
ऑफिसला जाऊन बघितलं तर
फोडणीचा भात होता 😳😬😬
घ्या,अजुन करा शिकलेली मुलगी 😂😜😂😜😂😜
प्रेमावरील हे सुविचार पण वाचा 👇😱
मुलींसाठी प्रेमाचे सुविचार
सगळ्या जोक चा बाप…. एकदा पहाच लय भारी
😛 चार मुले कॉलेज ची परीक्षा चुकवून
गोवा फिरायला गेली.
.
खरं तर
त्यांना परीक्षा चुकवण्याचा बहाणाच
हवा होता… 😀😀😀😉
.
.
परतल्यानंतर
प्राचार्यांनी चौघांनाही भेटायला आपल्या
कार्यालयात
बोलावले आणि परीक्षेला न येण्याचे कारण
विचारले…
.
.
.
.
.
.
.
त्यातला एक पुढे होऊन म्हणाला की,
.
.
.
माझ्या आईची तब्येत ठीक
नव्हती, म्हणून
आम्ही सर्वजण तिला बघायला गेलो होतो…
.
.
पण परत
येताना आमच्या गाडीचा टायर फुटला म्हणून
आम्ही वेळेत पोहोचू शकलो नाही आणि
आमचा पेपर
चुकला.
.
.
प्राचार्यांनी त्यांना माफ केले. मुलांना वाटले
की चला, परीक्षेपासून आपली
सुटका झाली.
.
.
पण
.
.
.
(खरा ट्विस्ट तर पुढे आहे.)
.
.
.
प्राचार्यांनी त्या चार
मुलांची परत परीक्षा घ्यायचे
जाहीर केले.
.
.
परीक्षेच्या दिवशी चारी मुलांना
चार
वेगवेगळ्या वर्गात बसवण्यात आले व
त्यांना प्रश्नपत्रिका देण्यात आल्या.
.
.
.
प्रश्नपत्रिका पाहून चौघांनाही घाम फुटला कारण…
.
.
त्यात दोनच प्रश्न विचारण्यात आले होते.
.
.
प्रश्न 1) गाडीचा कोणत्या बाजूचा टायर
फुटला होता? 1 मार्क
.
.
प्रश्न 2) गाड़ी कोणती
होती??
.
.
नोट:-सर्वांचे उत्तर सारखे आल्यास 99 मार्क्स!!!!
.
.
गुरूजी ते गुरूजीच असतात …
.
.
गुरूजीचा नाद करायचा नाही.
.
.
2G आले, 3G आले,4G आले,
.
हजारो G येतील पण
.
गुरूG शिवाय पर्याय नाही…
😁😁😁😁😁😁😁😁😁😁😆😆😂😂😂😆😝😆😝😆
😜
काय जमाना आलाय त्यो “राणा” ४ थी नापास
तरी त्याला शिकलेल्या अंजलिचे प्रेम कळेना
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आणि एक आम्ही शिकुनपण
पन आम्हाला अंजलि भेटणा
😡
देवा आम्ही “सिंगलच”
😜😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
मुलगी – तू खूप कुल आहेस रे….
मुलगा – तू पण तर खूप हॉट आहेस…
त्यांच्या माघे बसलेला पुणेकर आजोबा
तुम्ही दोघे लग्न करा म्हणजे मुलं कोमट होतील…
😜😜😜😜