Paija lavaychi tara – पैज लावायची तर Via Marathi-Suvichar.com
Paija lavaychi tara – पैज लावायची तर Via Marathi-Suvichar.com👈🌺
We are going to share with you the best Motivational suvichar in Marathi with images In HD, Motivational suvichar Marathi Thoughts Download , Preranadayi suvichar Marati, Quote Image,Success suvichar best thoughts in Marathi, Prenadayi suvichar images, Motivational Suvichar wallpapers.
पैज लावायची तर
स्वतः सोबतच लावा कारण
जिंकलात तर,
स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल…आणि
हरलात तर
स्वत:चाच अहंकार हराल.
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते
प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
Paija lavaychi tara – पैज लावायची
जोपर्यंत चांगले शिक्षाण घेणे म्हणजे
चांगली नोकरी लागणे,
हि संकल्पना पालक आणि
विध्यार्थाच्या डोक्यातून निघत नाही.
तोपर्यंत समाजात
नोकरच जन्माला येतील
मालक नाही.
“यशस्वी होण्यासाठी तुमची
यशस्वी होण्याची इछा
अपयशी होण्याच्या भितिपेक्षा
अधिक प्रबळ असली पाहिजे”.
सूर्य सर्व प्रकारच्या चांगल्या-वाईट
वस्तूंवर प्रकाश टाकतो,
परंतु स्वत: मात्र पूर्णपणे शुध्द राहातो,
अशा सूर्यप्रकाशाप्रमाणे आपण आपले चारित्र्य घडविले पाहिजे.
स्वत:चे ध्येय हेच स्वत:चे जीवनकार्य समजा.
प्रत्येक क्षणी त्या ध्येयाचे चिंतन करा.
त्याचेच स्वप्न पहा आणि त्याचाच आधारही घ्या.
आपली खरी स्वप्न तीच आहेत जी
आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि
सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.
विचार हेतूकडे नेतो, हेतू कृतीकडे नेतो, कृतीमुळेच सवय लागते,
सवयीमुळे स्वभाव बनतो आणि स्वभावामुळेच साध्य प्राप्त होते.
म्हणजे विचार हीच यशाची पहिली पायरी आहे.
यश ही एक प्रक्रिया आहे.
या प्रवासात कधी कधी तुमच्यावर दगडे फेकून मारली जातात आणि
तुम्ही त्या दगडाना मैलाच्या दगडामध्ये रुपांतर करता.
आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…