
Happy life quotes in marathi – प्रामाणिकपणा ही… आयुष्य मराठी सुविचार
Happy life quotes in marathi – प्रामाणिकपणा ही… आयुष्य मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Life Quotes च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Life Quotes वाचायला मिळतील
Life Quotes (1)
प्रामाणिकपणा ही
फार महागडी वस्तु आहे
कुठल्याही फालतू माणसाकडून
त्याची अपेक्षा करू नका.
🌺🌺🌺
Pramanikpana hi
Phar mahagadi vastu ahe
Kuthlyahi Phaltu Mansakadun
Tyachi Apkesha karu naka.
🌹🌷🌹
Life Quotes (2)
👏🙏👏
🌝शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची
जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा
कर्तृत्ववान होय.
🌺🌺🌺
Shunyatun vishwa nirman karnyachi
jidha jyacya angi asate toch khara
Kartrtvana hoya.
🌾👏🏻
[adace-ad id=”4135″]
Life Quotes in marathi (3)
🍁👏
एकदा फुललेले फुलं पुन्हा फुलत नाही…
एकदा मिळालेला जन्मं पुन्हा मिळत नाही…
हजारो माणसे मिळतील आयुष्यात पणं…
आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे
आई वडिल पुन्हा मिळणार नाही…🍥☝🏽
🌺🌺🌺
👍🌺
हे पण 🙏 वाचा 👉: सायली जाधव यांची मराठीत माहिती
Life Quotes (4)
🌸🌿🌸
हॄद्याच्या वेदना कधीच संपत नाहीत
खोलवर त्यांचे ठसे उमटलेले दिसतात
काही सुखद घटना अशा घडत असतात
क्षण दोन क्षणासाठी त्या वेदना पुसतात
🙏
[adace-ad id=”3972″]
Life Quotes (5)
🌹👉🏻👇🏽
इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा.
तुमचा ‘स्व’ तुम्हाला सापडेल.
🌺
Life Quotes (6)
🐾🌿
जगण्याचे दोन मार्ग आहेत.
एक, जीवनात चमत्कार होत नाहीत.
दुसरा, जीवन हाच चमत्कार आहे.
🌾🌾
हे पण 🙏 वाचा 👉: ऐटिटूड कोट्स इन मराठी
Life Quotes (7)
🌹💐🌹
जीवनाच्या मैफिलीत आज सारी
गणिते उजवी ठरली…
बेरीज आणि वजाबाकी
आज श्वासांमध्ये अडकून पडली
🌺🙏🌺
[adace-ad id=”3971″]
Life Quotes (8)
🙏🌹🌹🙏
कुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं,
सरळ सांगा की,
जे गेलं ते कधीच माझं नव्हतं,
जे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होत.
🙏🌹🙏
Life Quotes (9)
🙏🌹🌹🙏
नात्यांची गरज असवी
पण गरजेपुरते नाते नसावे.
🙏🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: तुझ्या मैत्रिचा – फ्रेंडशिप मराठी विचार
Life Quotes (10)
🌹💐🌹
भोग आहेत नशीबाचे
भोगावे तर लागतीलच,
आज पेरलेली रोपटी
कालांतराने उगवतीलच
✍🏻
[adace-ad id=”3970″]
कृपया :- मित्रांनो हे (Happy life quotes in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓