
Winter Marathi jokes in Marathi – हिवाळा जोक्स मराठी विनोद
Winter Marathi jokes in Marathi – हिवाळा जोक्स मराठी विनोद
थंडी वाढत चाललीय…
त्यामुळे सकाळी आंघोळीसाठी खालील
प्रकार वापरता येतील.
१) शिंपड स्नान – या स्नानात पाण्याच्या थेंबांना
आपल्यावर शिंपडून स्नान केले जाऊ शकते.
२) नळ नमस्कार स्नान – यात तुम्ही नळाला नमस्कार करण्याने आंघोळ झाली असे समजण्यात येईल.
३) जल स्मरण स्नान – हे उच्च कोटीचे स्नान असून अंथरूणात राहूनच पाण्याने आंघोळ करतोय या स्मरणानेच आंघोळ झाली असे होईल.
४) स्पर्शानुभूती स्नान – या प्रकारात आंघोळ केलेल्या व्यक्तीला स्पर्श करून
“तव् स्नानम् मम् स्नानम्” बोलल्याने आंघोळ झाली असे मानण्यात येईल॥
जन हितार्थ जारी
😜😂😂😂
#☃️हिवाळा जोक्स
😎जान मांगो 😃तो जान भी हाजिर है मेरे दोस्तों
के लिये …..😆😆
लेकिन….😡😡
👕👕स्वेटर आजिबात😒✋मिळनार नही…😆😆😆😆
लय थंडी आहे भावा 🤣🤣☝🏻☝🏻☝🏻
😀😀😀😀
जोपर्यंत खोबरेल तेलाचा डालडा होत नाही ,
तोपर्यंत थंडी पडल्याची जाणीव होत नाही.
– घरचे हवामान खाते
😁😁😁😁😁😆😆😆
तलाठी कार्याल
“अंगठा मारून झाल्यावर शाई भिंतीला पुसू नये”.
त्यावर एका माणसानं लिहिले,
दिड शहाण्यानो…. ते लिहिलेल वाचता आल असत तर अंगठा मारला असता का?
😂😂😛😛😛
😂😂😂😂😂😂
आज मी स्वत: माझा सन्मान करुन घेतला ,
.
शाल पांघरुन .😁😁😁
.
थंडीच इतकी आहे🤣🤣🤣🤣😌😌
Breaking News—
५ दिवसांपासून पडलेल्या
कडाक्याच्या थंडी मुळे……
अनेक विस्कटलेले संसार सुरळीत!!!
😝😝😀😀
Winter Marathi jokes in Marathi – हिवाळा जोक्स मराठी विनोद
दोन मुली बस स्टँड वर
गप्पा मारत असतात..
पहिली मुलगी:-
अग सर्व मुलीँना चाँकलेट बाँय खुप आवडतात…
दुसरी मुलगी:-
पण काय करणार?
आपल्या नशिबात विमल वालेच आहेत..!!
ते बघ कशी पिचकारी मारतंय ग माझ पाखरु ।।
😁😝😝😝😂😂😂
बायको ही बायकोच असते*…
😄😄😄😄😄
परवा सायंकाळी माझी बायको मला म्हणाली की ,
अहो! थंडी पडलीय तुमच्याकडे स्वेटर नाही आहे, चला मार्केट मधून घेवून येऊयात.
मार्केट मधनं परततांना आमच्या हातात ३ टॉप्स, ४ कुर्ते, २ लेगिंग्स , १ शॉल, व बायकोचे माझ्यासाठी एक आश्वासन होतं…
“या मार्केटमध्ये स्वेटर चांगले नाही आहेत, *उद्या* एखाद्या चांगल्या मॉल मधनं आणूयात.” 😄😄😄😄
सत्य घटनेवर आधारित
वाढत्या थंडी मुळे
गुड मॉर्निंग चे मेसेज….
दुपारी २.०० वाजे पर्यंत
स्विकारले जातील….
आणी
गुड नाईट चे मेसेज रात्री ७:०० पासून पण चालू केले तर चालतील
😝😝😝😝
ग्रुप ऍडमीन च्या मीटिंग मध्ये ठरलेला निर्णय
🤣🤣🤣🤣🤣🤣
आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
कृपया :- मित्रांनो हे जोक्स पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…