मराठी सुविचार
मराठी सुविचार
  • Home
  • सुविचार फोटो
  • मराठी शुभेच्छा
  • मराठी कोट्स
  • मराठी जोक्स
  • अधिक
    • Marathi Kavita
    • Love
    • Friendship
    • आई
    • आनंद
    • मैत्री
    • यश
    • शुभ रात्री
    • शुभ सकाळ
    • सामाजिक
  • Hindi Suvichar
  • Whatsapp status
  • मराठी आरती संग्रह
 प्रेरणादायक मराठी कथा – One is the businessman Inspirational True story in Marathi
मराठी स्टोरी

प्रेरणादायक मराठी कथा – One is the businessman Inspirational True story in Marathi

प्रेरणादायक मराठी कथा – One is the businessman Inspirational True story in Marathi

*कृपया हसु नका आणि कोनाला share करु नका…😜😜😜

एक असतो उद्योगपती, सकाळी घाई गडबडीत तो घराच्या बाहेर निघतो,

गाडीचे दार उघडतो आणि दार उघडता उघडता गाडीखाली एक कुत्रं बसलेलं असतं त्याच्या पायावर याचा पाय पडतो, आणि ते कुत्रं त्याला जोरात चावते…..

आता त्याला भयंकर राग येतो १०-१२ दगड उचलून तो त्याला मारण्याचा प्रयत्न करतो पण त्या कुत्र्याला एकही दगड लागत नाही….., ते जातं पळून….😜

मग हा उद्योगपती रागा-रागात ऑफीस मध्ये जातो आणि सगळ्या मॅनेजर लोकांची मिटींग बोलावतो आणि त्या कुत्र्याचा राग त्यांच्यावर काढतो…..😁

नंतर मॅनेजर लोकं ही पिसाळतात उगाच काही कारण नसताना बॉस ने शिव्या घातल्या……😔

मग ते मॅनेजर लोकं त्यांच्या खालच्या लोकांवर जाळ काढतात…..😙

मग अस करत करत ती सायकल प्यून (शिपाई) पर्यंत येते……😣

आता प्यूनच्या खाली कोणच नसते ना….,

ऑफिस मधून मग तो जरा टाकून घरी जातो….🍻

दार वाजवतो बायको दार उघडते … आणि विचारते.…

एवढा उशीर …?🙆 तो बायकोला एक कानाखाली टाकतो… 👋

आणि म्हणतो मी काय गोट्या खेळतो का ऑफीस मध्ये ? … 😱

कामं असतात मला …. डोकं नको फिरवू… चल जेवायला वाढ….. 😁

आता बायको पिसाळते..… काहीही केले नसताना कानाखाली खाल्ली … 😩

ती आपली किचन मध्ये जाते आणि पोरग आपलं मध्ये मध्ये येत असत म्हणून ती पोराला बदा-बदा मारते…. 🙇

inspirational true story in marathi

तिने राग काढला पोरावर…. आता पोरग काय करणार ? ते आपलं चाचपडत घरा बाहेर जातं…. 🚶🚶🏃😭 आणी……… आणी……… आणी………

एक दगड उचलतं आणि पुढे एक कुत्र असते त्याला जोरात दगड मारतं !! मित्रांनो तेच ते सकाळच कुत्रं !!! 😃😃😃

त्याला दगड लागणारच होता फ़क़्त उद्योगपती कडून न लागता त्या पोराकडून लागला. त्याचे सर्कल कंपलिट झाले…..!

त्यामुळे काळजी करू नका
तुमाला कोणीही त्रास देवो,
त्याला दगड लागणार…..
नक्की लागणार….
त्यामुळे तुम्ही निच्शिंत रहा
आपले वाईट करणाऱ्याचे
वाईट होणारच….
हा सृष्टीचा नियमच आहे….|

खासकरुन प्रामाणिकपणे काम करूनही त्रास सहन करणा-या लोकांसाठी समर्पित…. #🙏प्रेरणादायक / सुविचार


हे सुविचार पण वाचा

सर्वश्रेष्ठ संत तुकाराम महाराज सुविचार

सर्वश्रेष्ठ भगवान महावीर यांचे सुविचार

महात्मा गांधी यांचे सुविचार

११ सर्वश्रेष्ठ शिवाजी महाराजांचे सुविचार मराठी

प्रेरणादायक मराठी कथा – One is the businessman Inspirational True story in Marathi

आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇


कृपया :- मित्रांनो हे चांगले विचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…

Tags: inspirational stories in marathi pdf free download inspirational true story in marathi marathi motivational blogs marathi story on life real success stories marathi short moral stories in marathi written success stories in marathi pdf value based story in marathi women's inspirational stories of success in marathi प्रेरणादायक मराठी कथा
Previous post
Next post
सुविचार संग्रह
  • Attitude Suvichar
  • Friendship Quotes
  • Friendship Satus
  • Friendship Suvichar
  • Funny Status
  • Good Morning
  • Good Night Status
  • Life Status
  • Love Status
  • Marathi Aarti
  • Marathi Jokes
  • Marathi Katha
  • Marathi Kavita
  • Marathi Mhani
  • Marathi Proverbs
  • Marathi Quotes
  • Marathi Shayari
  • Marathi Slogans
  • Marathi Status
  • Marathi Ukhane
  • Motivational Status
  • Puneri Patya
  • Sad Status
  • Whatsapp Jokes
  • Whatsapp status
  • आई
  • आत्मविश्वास
  • आदर
  • आध्यत्मिक
  • आनंद
  • आयुष्य
  • इतर
  • गणपतीच्या शुभेच्छा
  • गौतम बुद्ध चांगले विचार
  • चाणक्य नीति मराठी
  • जीवन
  • तत्वज्ञान
  • देव
  • देशभक्ति
  • धीरूभाई अंबानी मराठी सुविचार
  • नवरात्रीच्या शुभेच्छा
  • नवीन सुविचार
  • नाताळच्या हार्दिक शुभेच्छा
  • नाती
  • पैसे
  • प्रेम
  • प्रेरणादायी
  • भावनिक
  • मराठी उखाणे
  • मराठी कोट्स
  • मराठी गोष्टी
  • मराठी जोक्स
  • मराठी म्हणी
  • मराठी शुभेच्छा
  • मराठी स्टोरी
  • मैत्री
  • मैत्री दिनाच्या शुभेच्छा
  • यश
  • वडील
  • विजयादशमीच्या शुभेच्छा
  • विनोद
  • विवाह
  • विश्वास
  • विश्वास मराठी सुविचार
  • वेळ
  • शिक्षण
  • शुभ रात्री
  • शुभ सकाळ
  • सकारात्मक विचार करा
  • सण आणि उस्तव
  • सामाजिक
  • सुंदर मराठी कविता
  • सुंदर सुविचार
  • सुविचार फोटो
  • स्वप्न
  • स्वामी विवेकानंद मराठी सुविचार
  • Contact Us
  • Terms and conditions
  • Privacy Policy
Copyright © 2022 Marathi-Suvichar.com. All Right Reserved.