मराठी सुविचार
मराठी सुविचार
  • Home
  • सुविचार फोटो
  • मराठी शुभेच्छा
  • मराठी कोट्स
  • मराठी जोक्स
  • अधिक
    • Marathi Kavita
    • Love
    • Friendship
    • आई
    • आनंद
    • मैत्री
    • यश
    • शुभ रात्री
    • शुभ सकाळ
    • सामाजिक
  • Hindi Suvichar
  • Whatsapp status
  • मराठी आरती संग्रह
 Sane Guruji Suvichar in marathi – सर्वश्रेष्ठ साने गुरुजी यांचे सुविचार
Marathi Quotes मराठी कोट्स

Sane Guruji Suvichar in marathi – सर्वश्रेष्ठ साने गुरुजी यांचे सुविचार

Sane Guruji suvichar in marathi | Sane Guruji Quotes In Marathi – साने गुरुजींचे प्रसिद्ध विचार  , पांडुरंग सदाशिव साने “साने गुरूजी” नावाने प्रसिद्ध, हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक होते. साधी, सरळ, ओघवती भाषा, भावपूर्ण संस्कारक्षम निवेदनशैली हे त्यांच्या लेखणाचे विशेष गुण होते. ‘श्यामची आई’, ‘नवा प्रयोग’, ‘सुंदर पत्रे’, ‘हिमालयाची शिखरे’, ‘क्रांती’, ‘समाजधर्म’, ‘आपण सारे भाऊ’ इत्यादी त्यांचे विपुल साहित्य प्रसिद्ध आहे. साने गुरुजींचे मराठी भाषेवर अपार प्रेम होते

Sane Guruji Quotes (1)
आईचे प्रेम जिथे असेल
ती झोपडी राज राजेश्वरीच्या ऐश्वर्या लाही लाजवील,
हे प्रेम जिथे नाही ते महाल व दिवाणखाने
म्हणजे स्मशानेच होत.
🌹🌷🌺🌺🌷🌹

Sane Guruji Quotes (2)
👏🙏👏
आजकाल जगात भलत्याच गोष्टींना महत्त्व आले आहेत,
वास्तविक ज्या गोष्टींना महत्त्व दिले पाहिजे
त्यांना कोणीच देत नाही,
मुख्य महत्त्व माणुसकीला आहे.
🌾🍁🌾👏🏻

Sane Guruji Quotes in marathi (3)
🍁👏🙏👏
आपले मन म्हणजे एक महान जादुगार व चित्रकार आहे,
मन म्हणजे ब्रह्म सृष्टीचे तत्त्व आहे.
👍🏻🌺

हे पण 🙏 वाचा 👉: तानाजी मालुसरे यांचा इतिहास

Sane Guruji Quotes (4)
🌸🌿🌸
एका ध्येयाने बांधलेले कोठेही गेले
तरी ते जवळच असतात.
🙏💐🙏

Sane Guruji Quotes (5)
🌹🌹👉🏻👇🏽
करी मनोरंजन जो मुलांचे,
जडेल नाते प्रभूशी तयाचे.
✨🌺

Sane Guruji Suvichar in marathi (6)
🐾🌿🐾🌿
कला म्हणजे परमोच्च ऐक्य.
कला म्हणजे सत्य,
शिव आणि सौंदर्य यांचे संमेलन.
🌾🍁🌾

हे पण 🙏 वाचा 👉: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वश्रेष्ठ विचार

Sane Guruji Quotes (7)
🌹💐🌹
कीर्ती हे उद्याचे सुंदर स्वप्न आहे,
पण पैसा हि आजची भाकर आहे.
🌺🙏🙏🌺

Sane Guruji Quotes (8)
🙏🌹🌹🙏
जगात कोणीही संपूर्ण स्वतंत्रपणे सर्व
ज्ञान शोधून काढले आहे असे नाही.
🙏🌹🌹🙏

Sane Guruji Quotes (9)
🙏🌹🌹🙏
जिकडून जे घेता येईल,
ज्यांच्यापासून जे शिकाता येईल
ते आदराने घ्या.
🙏🌹🌹🙏

हे पण 🙏 वाचा 👉: छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वश्रेष्ठ विचार

Sane Guruji Quotes (10)
🌹💐🌹
जुन्या जीर्ण शीर्ण रूढी आज कशा चालतील?
लहानपणीचा अंगरखा मोठेपणी मुलाला कसा होईल?
✍🏻✍🏻

Sane Guruji Quotes (11)
🌾🍁🌾
जे सत्य असते ते काळाच्या ओघात टिकते,
असत्य असते ते अदृश्य होते.
🙏🌹🌹🙏

Sane Guruji Quotes (12)
🌾🍁🌾
ज्ञान म्हणजे ध्येयासाठी शून्य होणे, ज्ञान म्हणजे चर्चा नव्हे,
वादही नव्हे आणि देह कुरवाळणे म्हणजे ज्ञानही नव्हे,
ध्येयासाठी देह हसून फेकणे म्हणजे ज्ञान.
🙏🌹🌹🙏

Sane Guruji Quotes (13)
🌾🍁🌾
ज्यांच्या भावना कशानेही हेलावत नाहीत,
ती काय माणसे म्हणायची.
🙏🌹🌹🙏

हे पण 🙏 वाचा 👉: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वश्रेष्ठ विचार

Sane Guruji Quotes (14)
🌾🍁🌾
दुसऱ्याला हसणे फार सोपे असते
पण दुसऱ्या करिता रडणे
फार कठीण असते,
त्याला अंत:करण असावे लागते.
🙏🌹🌹🙏

Sane Guruji Quotes (15)
🌾🍁🌾
निर्बालांना रक्षण देणे
हीच बाळाची खरी सफलता होय.
🙏🌹🌹🙏

Sane Guruji Quotes (16)
🌾🍁🌾
भूतकाळातील काही गोष्टी आता
चुकीच्या वाटल्या तर
त्या दूर न करणे म्हणजे
भूतकाळाचा अपमान आहे. भूतकाळातील भ्रामक गोष्टी
जर तशाच पुढे चालवू तर ते उचित नाही.
तो भूतकाळाचा गौरव नाही.
तो पूर्वजांचा गौरव नाही.
उलट त्या थोर पूर्वजांचा अपमान करण्यासारखे आहे.
🙏🌹🌹🙏

हे पण 🙏 वाचा 👉: रमाई आंबेडकर यांची माहिती

Sane Guruji Quotes (17)
🌾🍁🌾
ध्येय सदैव
वाढतच असते.
🙏🌹🌹🙏

Sane Guruji Quotes (18)
🌾🍁🌾
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात दु:ख असते
दु:ख गिळून आनंदी राहणे हीच खरी माणुसकी.
🙏🌹🌹🙏

Sane Guruji Quotes (19)
🌾🍁🌾
निसर्गावर प्रेम करा,
निसर्ग आपली माता आहे.
🙏🌹🌹🙏

Sane Guruji Quotes (20)
🌾🍁🌾
मेघ सारे पाणी देवून टाकतात,
झाडे फळे देवून टाकतात,
फुले सुगंध देवून टाकतात,
नद्या ओलावा देवून टाकतात,
सुर्य चंद्र प्रकाश देतात
जे जे आहे ते ते सर्वांनी मिळून उपभोग घेऊ.
🙏🌹🌹🙏

हे पण 🙏 वाचा 👉: स्वामी विवेकानंदांची अतिशय महत्त्वाची वाक्ये

Sane Guruji Quotes (21)
🌾🍁🌾
हृदयात अपार सेवा भरली कि
सर्व मित्रच दिसतात.
🙏🌹🌹🙏

Sane Guruji Quotes (22)
🌾🍁🌾
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे,
स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी.
🙏🌹🌹🙏

Sane Guruji Quotes (23)
🌾🍁🌾
सूर्याच्या किरणांनी ज्याप्रमाणे
बर्फाच्या राशी वितळतात,
त्याप्रमाणे अहंकाराच्या
राशी प्रेमाच्या ओलाव्याने वितळतात.
🙏🌹🌹🙏

हे पण 🙏 वाचा 👉: विराट कोहली यांची मराठी मध्ये माहिती

Sane Guruji Quotes (24)
🌾🍁🌾
मोतांच्या हारापेक्षा
घामाच्या धरांनीच मनुष्य शोभतो.
🙏🌹🌹🙏

Sane Guruji Quotes (25)
🌾🍁🌾
प्रेमाचे नाते
सर्वात थोर आहे.
🙏🌹🌹🙏

Sane Guruji Quotes (26)
🌾🍁🌾
सदाचार हा मनुष्याचा
खरा अलंकार आहे.
🙏🌹🌹🙏

Sane Guruji Quotes (27)
🌾🍁🌾
सुधारणा करण्याचे
अनेक मार्ग असतात.
🙏🌹🌹🙏

Sane Guruji Quotes (28)
🌾🍁🌾
भेदावर अभेद
हेच औषध आहे.
🙏🌹🌹🙏


कृपया :- मित्रांनो हे (Sane Guruji Quotes Quotes in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓 🙏💓

Tags: aajcha suvichar in marathi marathi madhe suvichar Marathi Suvichar marathi suvichar on education navin suvichar marathi sane guruji birth date sane guruji book information in marathi sane guruji books sane guruji essay in marathi in short sane guruji goshti marathi sane guruji images sane guruji marathi history sane guruji poem sane guruji suvichar in marathi sane guruji wife name sant tukaram suvichar in marathi suvichar marathi 2019 आजचा मराठा मध्ये सुविचार नवीन सुविचार मराठी मराठा सुविचार मराठा सुविचार शिक्षण मराठी मधे सुविचार संत तुकाराम सुविचार मराठी साने गुरुजी कविता साने गुरुजी गोष्टी मराठी साने गुरुजी जन्मतारीख साने गुरुजी निबंध थोडक्यात साने गुरुजी पत्नीचे नाव साने गुरुजी पुस्तक माहिती मराठी साने गुरुजी पुस्तके साने गुरुजी प्रतिमा साने गुरुजी मराठा इतिहास साने गुरुजी सुविचार मराठी
Previous post
Next post
सुविचार संग्रह
  • Attitude Suvichar
  • Friendship Quotes
  • Friendship Satus
  • Friendship Suvichar
  • Funny Status
  • Good Morning
  • Good Night Status
  • Life Status
  • Love Status
  • Marathi Aarti
  • Marathi Jokes
  • Marathi Katha
  • Marathi Kavita
  • Marathi Mhani
  • Marathi Proverbs
  • Marathi Quotes
  • Marathi Shayari
  • Marathi Slogans
  • Marathi Status
  • Marathi Ukhane
  • Motivational Status
  • Puneri Patya
  • Sad Status
  • Whatsapp Jokes
  • Whatsapp status
  • आई
  • आत्मविश्वास
  • आदर
  • आध्यत्मिक
  • आनंद
  • आयुष्य
  • इतर
  • गणपतीच्या शुभेच्छा
  • गौतम बुद्ध चांगले विचार
  • चाणक्य नीति मराठी
  • जीवन
  • तत्वज्ञान
  • देव
  • देशभक्ति
  • धीरूभाई अंबानी मराठी सुविचार
  • नवरात्रीच्या शुभेच्छा
  • नवीन सुविचार
  • नाताळच्या हार्दिक शुभेच्छा
  • नाती
  • पैसे
  • प्रेम
  • प्रेरणादायी
  • भावनिक
  • मराठी उखाणे
  • मराठी कोट्स
  • मराठी गोष्टी
  • मराठी जोक्स
  • मराठी म्हणी
  • मराठी शुभेच्छा
  • मराठी स्टोरी
  • मैत्री
  • मैत्री दिनाच्या शुभेच्छा
  • यश
  • वडील
  • विजयादशमीच्या शुभेच्छा
  • विनोद
  • विवाह
  • विश्वास
  • विश्वास मराठी सुविचार
  • वेळ
  • शिक्षण
  • शुभ रात्री
  • शुभ सकाळ
  • सकारात्मक विचार करा
  • सण आणि उस्तव
  • सामाजिक
  • सुंदर मराठी कविता
  • सुंदर सुविचार
  • सुविचार फोटो
  • स्वप्न
  • स्वामी विवेकानंद मराठी सुविचार
  • Contact Us
  • Terms and conditions
  • Privacy Policy
Copyright © 2022 Marathi-Suvichar.com. All Right Reserved.