मराठी सुविचार
मराठी सुविचार
  • Home
  • सुविचार फोटो
  • मराठी शुभेच्छा
  • मराठी कोट्स
  • मराठी जोक्स
  • अधिक
    • Marathi Kavita
    • Love
    • Friendship
    • आई
    • आनंद
    • मैत्री
    • यश
    • शुभ रात्री
    • शुभ सकाळ
    • सामाजिक
  • Hindi Suvichar
  • Whatsapp status
  • मराठी आरती संग्रह
 Sant Dnyaneshwar Suvichar In Marathi – संत ज्ञानेश्वर यांचे प्रेरणादायक सुविचार 
Marathi Quotes मराठी कोट्स

Sant Dnyaneshwar Suvichar In Marathi – संत ज्ञानेश्वर यांचे प्रेरणादायक सुविचार 

Sant Dnyaneshwar Suvichar In Marathi – संत ज्ञानेश्वर यांचे प्रेरणादायक सुविचार  , संत ज्ञानेश्वर हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी. भागवत संप्रदायाचे प्रवर्तक. योगी व तत्त्वज्ञ होते. भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभव, चांगदेवपासष्टी व हरिपाठाचे अभंग ह्या त्यांच्या काव्यरचना आहेत. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथकर्तृत्वातून निर्माण केला. त्यामुळे समाजातील सर्व थरांतील लोकांना आध्यात्मिक लोकशाहीची प्रेरणा मिळाली. संत ज्ञानेश्वरांचे मराठी सुविचार – Sant Dnyaneshwar Quotes in Marathi

Sant Dnyaneshwar Quotes (1)
माझा जन्म कुठे व्हावा,
कोणत्या जाती धर्मात व्हावा,
आई वडील कसे असावेत,
हे माझ्या हाती नव्हते,
त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्या ऐवजी
मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा
सकारात्मक वापर करून
माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो
🌹🌷🌺🌺🌷🌹

Sant Dnyaneshwar Quotes (2)
👏🙏👏
कधीतरी मला कोणत्या तरी
प्रकारचे दु:ख मिळणार आहे
याची जाणीव ठेऊन,
मी माझ्या आसपासच्या माणसांची
जमेल तशी मदत केली पाहिजे
🌾🍁🌾👏🏻

Sant Dnyaneshwar Suvichar In Marathi (3)
🍁👏🙏👏
मी स्त्री व्हावे कि पुरुष,
काळा कि गोरा,
माझ्या शरीराची ठेवण,
सर्व अवयव ठीकठाक असणे ,
हे देखील माझ्या हाती नव्हते
मात्र जे काही मिळालेय त्याची निगा राखणे,
योग्य ती काळजी घेणे, हे माझ्या हाती आहे
👍🏻🌺

हे पण 🙏 वाचा 👉: तानाजी मालुसरे यांचा इतिहास

Sant Dnyaneshwar Quotes (4)
🌸🌿🌸
हे विश्व मी निर्माण केलेले नाही.
किंवा हे विश्व कसे असले पाहिजे,
या माझ्या मताला देखिल काही किंमत नाही.
तेव्हा, हे असे का ? , ते तसे का ?, असे का नाही?
वैगेरे प्रश्न विचारत राहून वैताग्ण्या ऐवजी,
जे चूक आहे, अयोग्य आहे ते किमान
मी तरी करणार नाही हे मला ठरवता येईल,
हे हि नसे थोडके!
🙏💐🙏

Sant Dnyaneshwar Quotes (5)
🌹🌹👉🏻👇🏽
आज जरी यश, सुख,
समृद्धी माझ्या पायाशी लोळण घेत असली,
तरी उद्या किंवा कधीही
नष्ट होऊ शकते याची सतत जाणीव ठेऊन,
मी अहंकाराला दूर ठेवले पाहिजे
✨🌺

Sant Dnyaneshwar Suvichar in marathi (6)
🐾🌿🐾🌿
माझ्या आई वडिलांची संपत्तीक स्थिती,
सामाजिक स्थान, त्यांचा स्वभाव हे देखील माझ्या हाती नव्हते.
त्यामुळे ते कसेही असले तरी
त्यांचे माझ्यावर प्रेम आहे हे मी सदैव लक्षात ठेवावे
🌾🍁🌾

हे पण 🙏 वाचा 👉: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वश्रेष्ठ विचार

Sant Dnyaneshwar Quotes (7)
🌹💐🌹
माझ्या आसपास असलेल्या लोकांनी,
माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी
माझ्याशी कसे वागावे हे मी ठरवणे हे माझ्या हाती नसले,
तरी मी त्यांच्याशी प्रेमपुर्वक वर्तन करणे नक्कीच माझ्या हाती आहे.
संयम, मृदु भाषा, मंगल कामना हे माझ्या हाती आहे
🌺🙏🙏🌺

Sant Dnyaneshwar Quotes (8)
🙏🌹🌹🙏
माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना,
परिस्थिती, यावर माझे अनेकदा नियंत्रण नसते.
मात्र त्यावेळी सकारात्मक विचार अन् योग्य वर्तन
नक्कीच माझ्या हाती आहे.
🙏🌹🌹🙏

Sant Dnyaneshwar Quotes (9)
🙏🌹🌹🙏
ज्ञानी लोकांच्या सानिध्यात
राहुनही मूर्ख लोक ज्ञान ग्रहण न करता
त्यांच्यात वाईटच शोधत बसतात
🙏🌹🌹🙏

हे पण 🙏 वाचा 👉: छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वश्रेष्ठ विचार

Sant Dnyaneshwar Quotes (10)
🌹💐🌹
मला जे मिळू शकले नाही,
त्याबाबत दु:ख करत राहण्याऐवजी,
जे काही मिळाले आहे त्याबाबत मी आभारी असले पाहिजे
जग अधिक चांगले, सुंदर करण्यासाठी
हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल,
तेव्हा ती संधी मी गमावता कामा नये
✍🏻✍🏻


कृपया :- मित्रांनो हे (Sant Dnyaneshwar Quotes in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓 🙏💓

Tags: buddha quotes in Marathi and english Sant Dnyaneshwar ke anmol vichar Sant Dnyaneshwar quotes in marathi pdf Sant Dnyaneshwar quotes on love in Marathi Sant Dnyaneshwar Suvichar in marathi Sant Dnyaneshwar thoughts in marathi pdf
Previous post
Next post
सुविचार संग्रह
  • Attitude Suvichar
  • Friendship Quotes
  • Friendship Satus
  • Friendship Suvichar
  • Funny Status
  • Good Morning
  • Good Night Status
  • Life Status
  • Love Status
  • Marathi Aarti
  • Marathi Jokes
  • Marathi Katha
  • Marathi Kavita
  • Marathi Mhani
  • Marathi Proverbs
  • Marathi Quotes
  • Marathi Shayari
  • Marathi Slogans
  • Marathi Status
  • Marathi Ukhane
  • Motivational Status
  • Puneri Patya
  • Sad Status
  • Whatsapp Jokes
  • Whatsapp status
  • आई
  • आत्मविश्वास
  • आदर
  • आध्यत्मिक
  • आनंद
  • आयुष्य
  • इतर
  • गणपतीच्या शुभेच्छा
  • गौतम बुद्ध चांगले विचार
  • चाणक्य नीति मराठी
  • जीवन
  • तत्वज्ञान
  • देव
  • देशभक्ति
  • धीरूभाई अंबानी मराठी सुविचार
  • नवरात्रीच्या शुभेच्छा
  • नवीन सुविचार
  • नाताळच्या हार्दिक शुभेच्छा
  • नाती
  • पैसे
  • प्रेम
  • प्रेरणादायी
  • भावनिक
  • मराठी उखाणे
  • मराठी कोट्स
  • मराठी गोष्टी
  • मराठी जोक्स
  • मराठी म्हणी
  • मराठी शुभेच्छा
  • मराठी स्टोरी
  • मैत्री
  • मैत्री दिनाच्या शुभेच्छा
  • यश
  • वडील
  • विजयादशमीच्या शुभेच्छा
  • विनोद
  • विवाह
  • विश्वास
  • विश्वास मराठी सुविचार
  • वेळ
  • शिक्षण
  • शुभ रात्री
  • शुभ सकाळ
  • सकारात्मक विचार करा
  • सण आणि उस्तव
  • सामाजिक
  • सुंदर मराठी कविता
  • सुंदर सुविचार
  • सुविचार फोटो
  • स्वप्न
  • स्वामी विवेकानंद मराठी सुविचार
  • Contact Us
  • Terms and conditions
  • Privacy Policy
Copyright © 2022 Marathi-Suvichar.com. All Right Reserved.